उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या; दोन संशयित ताब्यात
मुलगा राम पूर्णेकर यांचा धक्कादायक आरोप
नवजात बाळ विकून खरेदी केला मोबाईल आणि दागिने! आई-वडिलांसह सात जण अटकेत;
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) जन्मदात्या आई-वडिलांनीच नवजात बाळाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. बाळाच्या आईला एक आजार झाल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला दूध पाजण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे…
‘मोफत साडी’ योजनेचा फज्जा! लाभार्थ्यांची साडी शेताच्या कुंपणावर, तीन वर्षांत 100 कोटींचा खर्च करून योजना अखेर बंद
(मुंबई / वृत्तसंस्था) अंत्योदय अन्न योजनेतील गरीब कुटुंबांमधील महिलांना दरवर्षी मोफत साडी देणारी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षापासून बंद केली आहे. जून 2023 मध्ये सुरू झालेल्या या…
दुष्काळी निकषांबाहेरच्या शेतकऱ्यांनाही प्रत्यक्ष पाहणीनंतर मदत; माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, मातंग समाजाच्या मागण्यांवर समिती
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीच्या पंचनाम्यांपासून माजी अग्निवीरांच्या पुनर्वसनापर्यंत तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दुष्काळ जाहीर करण्याच्या ‘ट्रिगर-१’ या तांत्रिक निकषांमध्ये…
‘सेवा’ वीज प्रकल्पात CISF जवानाचा गोळीबार; सहाय्यक कमांडंटसह चार जवान हुतात्मा, अभिदेश सिंग अटकेत
(जम्मू / वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील बसोली भागात असलेल्या ‘सेवा’ वीज प्रकल्पात मंगळवारी सीआयएसएफच्या जवानाने केलेल्या गोळीबारात सहाय्यक कमांडंटसह चार जवानांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपी सीआयएसएफ जवान अभिदेश…
रत्नागिरीतील शालेय क्रिकेटला दर्जेदार स्पर्धांची गरज; पाच षटकांच्या सामन्यांतून खेळाडूंच्या गुणवत्तेला मर्यादा
(रत्नागिरी / मिलिंद बनप) रत्नागिरी तालुकास्तरीय आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. मात्र, या स्पर्धांच्या आयोजनाचा दर्जा आणि सामन्यांची रचना पाहता रत्नागिरीतील शालेय क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला…
जाकादेवी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रावर २६१ विद्यार्थी प्रविष्ट; एलिमेंट्रीसाठी १२२ तर इंटरमिजिएटसाठी १३९ विद्यार्थ्यांचा सहभाग
(जाकादेवी / वार्ताहर) सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेसाठी जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण २६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये एलिमेंट्री परीक्षेसाठी १२२, तर…
‘आपले सरकार’ ऑनलाइन सेवेत रत्नागिरी जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक; अंमलदार किशोर जोयशी यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव
(देवरुख / सुरेश सप्रे) शासनाच्या ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणारे संगमेश्वर पोलीस…
संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंची विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड; ९ सुवर्ण, ९ रौप्य व ५ कांस्य पदकांची कमाई
(देवरुख / सुरेश सप्रे) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो…
ई-पीक पाहणीत हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची स्वतंत्र नोंद; DCS अॅपमध्ये बदल, मंत्री उदय सामंत यांच्या मागणीची तातडीने दखल
(देवळे / प्रकाश चाळके) कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्यासह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची आता ई-पीक पाहणीमध्ये स्वतंत्रपणे नोंद करता येणार आहे. राज्याचे उद्योग, गुंतवणूक व सेवा तसेच मराठी भाषा मंत्री…

