तरवळ येथील झणझणीत शितूत मिसळ हॉटेलमध्ये लहान मुलांसाठी मोफत दुधाची आणि मोफत मम्मम सेवा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी- गणपतीपुळे मुख्य मार्गावरील तरवळ स्टॉपजवळ असलेल्या झणझणीत शितूत मिसळ हॉटेलमध्ये लहान मुलांना मोफत दूध आणि मोफत मम्मम सेवा सुरू करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये आलेल्या…
जिल्ह्यात 9 उमेदवारांची 17 नामनिर्देशनपत्र दाखल
(रत्नागिरी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यात रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले…
देवरुखच्या सौरव धाडवेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत निवड
(देवरुख / सुरेश सप्रे) छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब (CSSC HOCKEY) चा गुणवान हॉकी खेळाडू सौरव धाडवे याची जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या पश्चिम विभागीय लीग स्पर्धेत…
डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार; बदनामीची भीती दाखवून उकळले 1 कोटी
(मुंबई) सोशल मीडियावरून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि.२१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल…
नाणीज हायस्कूल मधील खेळाडूची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी) माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज मधील विद्यार्थी कु. कार्तिक चंद्रशेखर साळवी याची धाराशिव येथे होणार्या 'महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2024' या स्पर्धेसाठी जिल्हा कुमार संघामधून निवड झाली…
कोल्हापुरात ‘मविआ’चा गोंधळ संपता संपेना; इच्छुकांसह उमेदवारी निश्चित असलेल्यांचे वाढले टेन्शन
(कोल्हापूर) राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. तर महायुतीमधील तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अजूनही…
मतदानकार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ‘ही’ ओळखपत्रं धरली जातील ग्राह्य, पण…
(मुंबई) केंद्रीय निवडणूक आयोगाने महराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12…
दापोलीत वाळूचा ट्रक उलटला; बेकायदा वाहतुकीचा प्रश्न उघडकीस
(दापोली) दापोली तालुक्यातील पांगारी मार्गावरील उर्फीनजीक वाळूने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंगळवारी (दि. २२) रोजी ही घटना घडली तर बुधवारी २३ रोजी…
त्या युवतीवर अत्याचार झाला? पोलीस तपासात काय झाले निष्पन्न…
(रत्नागिरी) एका युवतीने तिच्यावर चंपक मैदान येथे दिनांक 26/08/2024 रोजी अत्याचार झाल्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ बी.एन.एस. चे कलम 64 (1) अन्वये गुन्हा दाखल केला.…
आधीच माशांची आवक कमी त्यात वादळाचा इशारा; रत्नागिरीतील मच्छीमार चिंताग्रस्त
(रत्नागिरी) मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. मागील…

