धक्कादायक! कुवारबाव येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी…
नवलाई पावणाई जाकादेवी आंबेशेत संघाचा ढोल – ताशा ठरला सरस
(रत्नागिरी) सध्या सर्व कोकण पट्ट्यात शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतो आहे. याचेच औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव उत्सव मंडळ पुरस्कृत भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या विजयाची घौडदौड…
मजगांव येथील चांदबी इब्जी यांचे निधन; अशिक्षित महिलेने कष्टाने केले कुटूंब सुशिक्षित
(रत्नागिरी) रत्नागिरी मजगांव येथील इब्जी कुटूंबातील थोर माता चांदबी इब्जी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्या अशिक्षित असूनदेखील स्वत: कष्ट करून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले.…
बसणी ग्रंथालयात महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱ्या बसणी पंचक्रोशी ग्रंथालयात जागतिक महिला दिन ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. सुरूवातीला प्रमुख पाहूणे सेवानिवृत्त डि.वाय्.एस्.पी. विलास…
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट – समृद्ध भारत’ सायकल मोहिमेचे आयोजन
(मुंबई) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आपल्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट - समृद्ध भारत’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री…
“रस्ते सुरक्षा अँप्लिकेशन” नागरिकांसाठी सज्ज; बी.व्ही. जी. फाउंडेशनकडून जनजागृती अभियान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) टाटा मोटर्स व बी.व्ही. जी. फाउंडेशन यांनी संयुक्तिक रस्ता सुरक्षा वाढीच्या दृष्टिकोनातून नवीन अँप्लिकेशन तयार केले आहे. या अँप्लिकेशनला "गुड समॅरिटन रस्ता सुरक्षा अँप" असे नाव देण्यात…
पालखी नसलेला कोंढ्रण गावचा आगळा वेगळा शिमगोत्सव!
(देवरूख / ज्योती आठल्ये) रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगा उत्सवाबद्दल सांगायचे झाले तर अनेक गावात शिमग्याच्या विविध परंपरा आहेत. मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावातील शिमगा उत्सव हा आगळावेगळा आहे. या गावात पालखी…
बुद्धगया महाबुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या -१९४९ चा बुद्धगया टेम्पल कायदा रद्द करा: बौद्धजन पंचायत समितीची निवेदनाद्वारे मागणी
(कळझोंडी / किशोर पवार) बिहार येथील बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. त्याचबरोबर १४४९ चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन…
मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून वृद्धाच्या डोक्यात घातली लोखंडी सळी; गुन्हा दाखल
(रत्नागिरी) वृद्धाने मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयिताने लोखंडी सळी डोक्यात घालून जखमी केले. ही घटना बुधवार १२ मार्च रोजी दुपारी १ वा. सुमारास कातळवाडी-कुवारबाव येथे घडली. जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा…
ओडिशाचे फ्लिपर टॅग केलेले कासव गुहागर समुद्र किनारी आले…
(रत्नागिरी) ओडिशाच्या किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेले 'ऑलिव्ह रिडले' समुद्री कासव गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची नोंद वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे झाली आहे. त्या कासवाला लावलेल्या 'फ्लिपर टॅग' मुळे ही माहिती पुढे…

