ऋषभ पंत मार रहा है…! १८ वर्षानंतर वानखेडेवर इतिहास रचला, पठ्ठ्याने फारोख इंजिनियर यांचा विक्रम मोडला
(मुंबई) आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर ऋषभ पंत व शुभमन गिल या युवा फलंदाजांनी भारताचा डाव सावरला आहे. न्यूझीलंडच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ फलंदाज गमावले होते. पण, ऋषभ व शुभमन ही…
कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक वाङमयीन पुरस्कार जाहीर
( रत्नागिरी ) कोकणात लेखन वाचन, संस्कृती वाढावी यासाठी कोमसापने चळवळ सुरु केली. यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पुरस्कार देतो. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी खूप…
७२० किलोमीटर समुद्र किनाऱ्याजवळून जाणाऱ्या मार्गावर ७ नवे पूल
(संगमेश्वर / एजाज पटेल) भविष्यात मुंबई ते गोवा महामार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता नजरेसमोर ठेऊन केंद्र आणि राज्य सरकारने नवा मुंबई ते गोवा सुपरफास्ट महामार्ग करण्याचे ठरवले आहे. कोकणच्या ७२० किलोमीटर…
देवरूखातील चार वर्षांच्या चिमूकल्याने साकारला शिवरायांचा किल्ला
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) दिवाळी म्हटले की, नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ हे तर आलेच ; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या…
राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार; रावेरमधून लढवणार वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक, कोण आहेत शमिभा पाटील?
( जळगाव ) येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या…
‘रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात, आमचा फोन…’ , महाराष्ट्राच्या डीजीपीवर संजय राऊतांचा आरोप
( मुंबई ) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप करत…
उमेदवारांनो, जाहिरातींवर वारेमाप खर्च करताय…
( रत्नागिरी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या वस्तू व सेवेच्या दरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना खर्च करताना या दरानुसार…
भोस्ते घाटातील संरक्षक भिंतीची मोठी पडझड; जीव मुठीत घेऊन वाहनचालकांचा
( खेड ) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्यादृष्टीने शापित बनले आहे. वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणाऱ्या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे. सततच्या अपघातांमुळे घाटातील अवघड वळणावरील संरक्षक भिंत…
तरवळ मार्गावर महावितरणचे विद्युत खांब कोसळले
( गणपतीपुळे / वैभव-पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी नजीकच्या तरवळ ते चाफे मार्गावर ३३: केवी मेन लाईंनचे सुमारे १० ते १२ विद्युत पोल तुटून पडल्याने जाकादेवी ते गणपतीपुळे पर्यंतचा विद्युत…
मालगुंड ते वरवडे तिवरी बंदरापर्यंत वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवडी ते वरवडे तिवरी बंदर मार्गावर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे…

