‘पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये’ : महेश उर्फ बाबू म्हाप
गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ५१ हजारांची देणगी
जयगड-नांदिवडे परिसरात जिंदल कंपनी उभारणार मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
प्रहार सामाजिक संघटनेच्या पुढाकाराला जिजाऊ संस्थेची साथ; ग्रामस्थांना घराजवळच मिळणार दर्जेदार आरोग्यसेवा
जाकादेवी येथील कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय…
देवरूख महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड; सहा क्रीडा प्रकारांत सहभाग
(देवरूख / वार्ताहर) रत्नागिरी डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे एस. व्ही. जे. सी. टी.ज् स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…
कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा
(मुंबई / वार्ताहर) गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या 01153/01154 गणपती स्पेशलला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा…
सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन
(सावंतवाडी / वार्ताहर) सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना…
महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंची पदकांची लयलूट; गौरी मिलके, विशाल कुबल यांची आशिया चॅम्पियनशिपसाठी निवड
( रत्नागिरी / वार्ताहर ) पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी…
महाबळेश्वरला पिकनिकला निघालेल्या ६ मित्रांवर काळाचा घाला; शिरवळमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात, ४ तरुणांचा मृत्यू
(सातारा / वृत्तसंस्था) महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या सहा महाविद्यालयीन मित्रांच्या आनंदावर शिरवळजवळ काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा नेक्सॉन कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील…
पाचवीत जिल्ह्यात चमकली, सातवीतही गुणवत्ता यादीत झळकली; खुशी कांबळेची यशाची परंपरा कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६च्या इयत्ता सातवीच्या अंतिम निकालासह गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून, खुशी दीक्षा विद्याधर कांबळे हिने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप…
नवागत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी : डॉ. पी. एस. मेश्राम
(राजापूर / तुषार पाचलकर) “महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारे महत्त्वाचे पर्व आहे. विद्यार्थ्यांनी या काळात मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आई-वडील आणि…

