बांगलादेशींना रत्नागिरीत घेऊन येणारा एजंट कोण ?
(रत्नागिरी) रोजगाराच्या निमित्ताने बांगलादेशातील नागरिकांना एजंटांद्वारे बेकायदेशीरपणे भारतात आणले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एजंटांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी…
अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी जिल्हा परिषद ओस
(रत्नागिरी) विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे…
धामणी येथे मच्छी नेणारा ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) मुंबई गोवा महामार्गावर धामणी येथे रत्नागिरीहून मुंबई येथे तीन टन मच्छी नेणारा ट्रक (क्र. KL18AD76O4) ड्रायव्हरच्या डोळ्यावर अंधारी आल्याने गाडीवरील ताबा सोडून गाडी रोडच्या बाजूला पलटी…
हातखंबा उतारात मच्छी भरलेला ट्रक पलटी; चालक क्लिनर बचावले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा उतारात मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून वळणावर ट्रक पलटी झाला. हा अपघात आज गुरुवारी (दिनांक १४ नोव्हेंबर २०२४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास…
महाविद्यालयात गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता
(संगमेश्वर / एजाज पटेल) भिरकोंड येथील आजोळी राहणारी अल्पवयीन विद्यार्थिनी महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती संध्याकाळी उशिरा पर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे धास्तावलेल्या नातेवाईकांनी सर्वत्र…
रोजगार व आरोग्य सारख्या महत्वाच्या मुद्दयांसाठी अनघा कांगणे यांच्या पाठी उभे रहावे – मुझम्मील काझी
(संगमेश्वर) गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांनी चिपळूण संगमेश्वर मधील तरुणांसाठी एमआयडीसी विकास, कॅशलेस हॉस्पिटल, शिक्षणाचा दर्जा सुधारणे व शेती विकास या गॅरंटी दिल्या असल्याने यावेळी तरुण वर्गाने शिट्टी…
कोकणचा सुंदर निसर्ग मुलांनी शब्दबद्ध करावा : घनश्याम पाटील
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच पडते असे नव्हे, तर कवी आणि लेखक यांनाही पडत असते. कवी आणि लेखक यांनी कोकणचा हा नितांत सुंदर निसर्ग शब्दबद्ध…
रत्नागिरीतील अपक्ष उमेदवार ज्योतीप्रभा पाटील यांचा दहावा मुद्दा वेधून घेतोय सर्वांचे लक्ष
(रत्नागिरी / प्रतिनिधी) युरोप नेदरलँड्समधील In- ternational Institute of Social Studies या कॉलेज मधुन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मध्ये मास्टर्स केले आहे. मी आम आदमी पक्षाचा रत्नागिरी अध्यक्ष आहे, आणि माझे आदर्श…
एन.एस.एस शिबिरात ‘कार्यक्षम’ गट विजयी
(रत्नागिरी) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम…
बंदरातील गाळामुळे नौकांना धोका कायम!
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहरातील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून न झाल्याने येथील मच्छीमारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाट्ये खाडी परिसरातील राजीवडा,…

