संगमेश्वरला एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे अजूनही प्रतिक्षेत; जनतेत नाराजी
(संगमेश्वर) रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी संगमेश्वर स्थानकात तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीचे पत्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिल्लीत सादर केले होते. यासोबतच कोकण रेल्वेकडून…
मराठा मंदिर, अ. के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी अंजली पिलणकर यांची नियुक्ती
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी शाळेतील विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषय शिक्षिका सौ. अंजली संतोष पिलणकर यांची मराठा मंदिर संस्थेने नियुक्ती केली आहे. या नियुक्तीच्या…
कोळंबे गावात दुग्धजन्य पदार्थांचे प्रात्यक्षिक
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोलीतर्फे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे गावात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटाने ग्रामपंचायत, कोळंबे येथे विविध दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे…
‘या’ दोन कारणांमुळे महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका!
आजच्या घडीत स्त्रियांसाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हे एक गंभीर आणि वाढते आरोग्यसंकट बनले आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना या आजाराचा सामना करावा लागतो. भारतातही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत…
देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात
( रत्नागिरी ) देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व परीक्षा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून…
जवळेथर येथे टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्ष किरण तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
( जैतापूर / राजन लाड ) ग्रामपंचायत जवळेथर, प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर व क्षयरोग पथक राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "टीबी मुक्त भारत अभियान" अंतर्गत एक दिवसीय क्ष किरण (एक्स-रे) तपासणी…
महामार्गावर चिपळूणमध्ये ट्रक पलटला; वाहतुकीची कोंडी
(चिपळूण) शहरातील प्रमुख महामार्गावर आज मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शालोम हॉटेलसमोर एक ट्रक पलटी होण्याची गंभीर घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक…
उत्कर्ष फाऊंडेशनतर्फे मोफत सॅप तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी माने महाविद्यालयाची निवड
(देवरुख) आंबव (देवरुख) येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “सॅप टेक्नॉलॉजी आणि त्यामधील रोजगार संधी” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील उत्कर्ष फाऊंडेशन या…
संगमेश्वर: छातीत वेदना जाणवताच रुग्णालयात नेले, उपचारापूर्वीच तेर्ये येथील २५ वर्षीय युवकाचा मृत्यू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये बौद्धवाडी येथील प्रणय नंदराज मोहिते (वय २५) याचा अचानक छातीत व पाठीत वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना…
महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निवेदनाद्वारे उग्र आंदोलनाचा इशारा
(चिपळूण) महावितरणच्या चिपळूण विभागातील मनमानी, अनागोंदी व गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी अधिकृत निवेदन सादर करत तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला. नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठा समस्या, जबरदस्तीने स्मार्ट…

