टेनन्सी प्रकरणांत उलटतपासणीला परवानगी द्यावी; रत्नागिरी बार असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तहसीलदार स्तरावर चालणाऱ्या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायद्यातील (टेनन्सी) प्रकरणांमध्ये साक्षीदारांच्या उलटतपासणीला परवानगी देण्यात यावी, तसेच प्रचलित कायदेशीर प्रक्रियेऐवजी कोणतीही ‘शॉर्टकट प्रोसीजर’ अवलंबू नये, अशी मागणी रत्नागिरी बार…
जाकादेवी प्रशालेचा चिंतन घवाळी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात द्वितीय
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिंतन दिगंबर घवाळी याने इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. चिंतनने…
धामणीत महामार्गावरील डिव्हायडर अचानक बंद; कार फसली, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
( संगमेश्वर / वार्ताहर ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील धामणी येथे डिव्हायडर अचानक बंद करण्यात आल्याने एका कारचालकाला मार्गाचा अंदाज आला नाही, त्यामुळे कार फसल्याची घटना घडली आहे.…
कुवारबाव येथे तीन डंपरची धडक; ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात
( रत्नागिरी / वार्ताहर ) कुवारबाव परिसरात आज ( मंगळवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा अपघात झाला. एमआयडीसीकडे जाण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने जोरदार…
‘पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये’ : महेश उर्फ बाबू म्हाप
गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ५१ हजारांची देणगी
जयगड-नांदिवडे परिसरात जिंदल कंपनी उभारणार मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
प्रहार सामाजिक संघटनेच्या पुढाकाराला जिजाऊ संस्थेची साथ; ग्रामस्थांना घराजवळच मिळणार दर्जेदार आरोग्यसेवा
जाकादेवी येथील कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेसाठी निवड
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय…
देवरूख महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड; सहा क्रीडा प्रकारांत सहभाग
(देवरूख / वार्ताहर) रत्नागिरी डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे एस. व्ही. जे. सी. टी.ज् स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…
कडवई रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशलला थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा
(मुंबई / वार्ताहर) गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या 01153/01154 गणपती स्पेशलला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा…
सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे निधन
(सावंतवाडी / वार्ताहर) सावंतवाडी प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना…

