राज्याचे मुख्य माहिती आयुक्त पदी राहुल पांडे यांची नियुक्ती
(मुंबई) राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. रवींद्र ठाकरे,…
अनुस्कुरा घाट : दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा उजेडात
(राजापूर) देश आणि कोकणाला जोडणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील अनुस्कुरा घाट हा प्राचीन व्यापारी आणि धार्मिक प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग असून, त्याचे अस्तित्व सातवाहन काळापासून म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे. पक्क्या फरसबंदी…
रनपच्या मुख्याधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली, रत्नागिरीत नवीन मुख्याधिकाऱ्याची प्रतीक्षा
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी व जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची नवीन ठिकाणी बदली करण्यात आली आहे. मात्र, ते नेमके कुठे कार्यभार स्वीकारणार आहेत, याची अधिकृत…
गोवंश हत्येच्या निषेधार्थ मोर्चा प्रकरणी ४५० जणांवर गुन्हा, न्यायालयात खटला सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गोवंश हत्येच्या निषेधार्थ रत्नागिरीत झालेल्या मोर्चा आणि रास्ता रोको प्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह सुमारे ४५० ते ५०० जणांविरोधात या सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र…
कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजार रुपयांची चैन लांबवली
(लांजा) शाळांना सुट्टी असल्याने मुंबईत कामानिमित्त राहत असलेला कोकणी बांधव आपल्या गावी परतत आहे. यातच कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. लांजातील आपल्या गावी जात असलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील…
ठाकरे सेनेच्या पाचल विभागप्रमुख पदी विलास नारकर यांची नियुक्ती
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुका ठाकरे शिवसेना पक्षाच्या पाचल विभागप्रमुख पदी करक गावचे माजी सरपंच श्री. विलास विठोबा नारकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचीव आणि माजी खासदार…
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हज यात्रेकरुंसाठी फाॅरेन ट्रॅव्हल कार्ड सुरू
( रत्नागिरी ) स्टेट बँक ऑफ इंडिया ने हज यात्रेकरूंसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपयुक्त उपक्रमाची सुरुवात करून हज यात्रेकरूंना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या कार्ड…
दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार!
दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य; जिल्ह्यातील नऊ जणांचा सहभाग
अशोक सक्रे यांची राजापूर लांजा साखरपा विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती
( राजापूर / तुषार पाचलकर ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात…
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा जिल्हा स्नेह मेळावा कास्ट्राईब संघटनेचे धडाडीचे व अभ्यासू राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या उल्लेखनीय उपस्थित अतिशय उत्साहात…

