हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं ‘सिग्नल’; ही लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा!
हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून, तो केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजकाल तरुणांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खराब जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता तणाव…
आवाज क्लोनिंगपासून ते फेक वेबसाइट्स; AI तंत्रज्ञानामुळे फसवणुकीचे नवे प्रकार
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या युगातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती मानली जाते. यामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या असल्या तरी त्याचे गंभीर तोटेही आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.…
कणकवलीतील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंची अचानक धाड
(कणकवली) राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली शहरातील बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर थेट धाड टाकत कारवाई केली. विशेष म्हणजे, ही कारवाई पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना…
तारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण गॅस गळती : ४ कामगारांचा मृत्यू, २ गंभीर
(पालघर) तारापूर औद्योगिक वसाहतीतील मेडली फार्मास्युटिकल कंपनीत आज दुपारी साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान घडलेल्या भीषण गॅस गळतीची बातमी समोर आली. प्लॉट क्रमांक F‑13 येथील नायट्रोजन रिऍक्शन टँकमधील गॅस गळतीमुळे…
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
(मुंबई) यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच…
करबुडे -लाजूळ विद्यालयात सायबर जागरूकता मोहीम विशेष कार्यक्रम
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करबुडे लाजुळ येथे सायबर जागरूकता मोहीम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडली गोगटे जोगळेकर महाविद्यालय च्या Cyber Warrior Club तर्फे, आणि Quick Heal Foundation च्या…
बोरघाटात अवजड वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी
(रायगड) मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे अखेर अवजड वाहनांच्या प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश काढले असून, जीवितहानी टाळण्यासाठी…
गणेशोत्सवापूर्वी मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरू होणार, तिकिट सवलतीच्या दरात!
(मुंबई) तांत्रिक अडचणींमुळे काही काळ ठप्प असलेली मुंबई–चिपी (सिंधुदुर्ग) विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवाच्या सणापूर्वीच कोकणवासीयांना ‘बाप्पा पावला’ आहे. मात्र, या सेवेला सर्वसामान्यांच्या कक्षेत आणण्यासाठीच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण…
महागाईवर दिलासा! केंद्र सरकारचा मोठा निर्णय: जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी; विम्यावरही सूट?
(नवी दिल्ली) सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी कर प्रणालीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे चार जीएसटी स्लॅब (5%, 12%, 18%, 28%) कमी करून केवळ दोन स्लॅब…
मालगुंड येथील व्यावसायिक बंटी साळवी यांचेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राला बेबी वेट मशीन भेट
(गणपतीपुळे / वैभव पवार) गावाच्या आरोग्य सेवेची जाण ठेवत मालगुंड येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि नामांकित व्यावसायिक यज्ञेश उर्फ बंटी साळवी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला बेबी वेट मशीन भेट दिले. आरोग्य…

