ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीच्या विद्यार्थिनींची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
(दापोली) ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोलीच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता ७ वीतील कु. स्वरा संतोष परब हिने १४ वर्षांखालील गटात…
पालकमंत्री सामंत यांच्या सुरक्षेसाठी येणारी पोलिसांची व्हॅन दरीत कोसळली; एपीआय सह चौघे जखमी
(रत्नागिरी - चिपळूण/ प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा पुरविण्यासाठी मुंबईहून निघालेली पोलिसांची व्हॅन शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते…
आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
(रत्नागिरी) रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत आदर्श हायस्कूल, कुरतडेच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मुलामुलींनी विविध वजनी गटांमध्ये पदके…
नंदाई प्रतिष्ठानचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) नंदाई प्रतिष्ठान हातखंबा यांच्या वतीने दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. हातखंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंगडे सर…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित करा; नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
(मुंबई) नाणीज दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करावा, अशी विनंती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस…
देवरूख : पाटगावचे माजी सरपंच व ठेकेदार सुनिल साळवी यांचे निधन
(देवरूख / प्रतिनिधी) देवरूखजवळील पाटगावचे माजी सरपंच आणि शासकीय ठेकेदार सुनिल काशिनाथ साळवी (वय ५८) यांचे काल सायंकाळी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. पाटगावच्या ग्रामविकासात मोलाचे योगदान देणारे व कुंभार…
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उद्घाटन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी येथील नव्याने स्थापन केलेल्या रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन आज (२५ ऑगस्ट २०२५) सकाळी १० वाजता…
गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवात सहस्र मोदक समर्पण
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या द्वितीय दिनी सोमवारी स्वयंभू श्री गणरायाच्या चरणी सहस्र मोदक समर्पण विधी मोठ्या…
वंशाच्या दिव्यासाठी मायेनंच घेतला लेकीचा जीव; कठोर शिक्षेतून न्यायालयाने दिला समाजाला संदेश
१५ साक्षीदार, ठोस पुरावे आणि ॲड. अनुपमा ठाकूर यांच्या प्रभावी मांडणीमुळे खुन्या मातेस जन्मठेप
युवासेना चषक फुटबॉल स्पर्धेत युवराज स्पोर्ट्स देवरुख विजेता
( देवरूख / सुरेश सप्रे ) संगमेश्वर तालुका शिवसेना व युवासेना आयोजित युवासेना चषक २०२५ जिल्हास्तरीय फुटबॉल लीग स्पर्धेत युवराज स्पोर्ट्स देवरुख ने महापुरुष फायटर्स ला हरवत विजेतेपद पटकाविले. युवासेना…

