राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 ची घोषणा; राज्यातल्या ३ शिक्षकांना पुरस्कार जाहीर
(मुंबई) केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांतील ४५ शिक्षकांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यामध्ये राज्यातील तिघांचा…
माथेरान घाटमार्गावर अपघात; कार कोसळली, चार जखमी; टॅक्सी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
(माथेरान) माथेरान घाटमार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी, पिटकर पॉईंट येथे भीषण अपघात घडला. विक्रोळी (मुंबई) येथील पर्यटक आपल्या खाजगी मारुती स्विफ्ट कारने (क्र.…
कॅनरा बँकेतील 117 कोटींच्या फसवणुकीत ईडीची कारवाई; अमित थेपाडे अटक, ५ दिवसांची कोठडी
(मुंबई) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत अमित अशोक थेपाडे यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग असून, कॅनरा बँकेशी…
“आपले सरकार” पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार; प्रत्येक तालुक्यात रिंग प्रणाली राबवण्याचे फडणवीसांचे निर्देश
(मुंबई) राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अधिक सुलभ आणि परिणामकारक पुरवठा व्हावा यासाठी “आपले सरकार” पोर्टलवरील सर्व सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री…
आशिया कपपूर्वी टीम इंडियाचा खेळाडू संघ बदलणार; हनुमा विहारी त्रिपुराकडून खेळणार?
( मुंबई ) आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार असून, इतर संघ देखील टी२० मालिकेनंतर आशिया कपसाठी मैदानात उतरतील. स्पर्धेतील…
हिंदी सक्तीपासून ‘मत चोरी’पर्यंत ठाकरेंचे एकमत; उद्धव-राज युतीच्या चर्चांना उधाण
(मुंबई) हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे घराण्यातील दोन भाऊ आणि राज्यातील दोन मोठे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा “मत…
शासकीय रुग्णालयाच्या कारभाराबाबत बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
( रत्नागिरी ) बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शासकीय रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर याप्रकरणी कारवाईची मागणी करणारे निवेदनही देण्यात…
कोंडगाव येथील चालक संतोष कृष्णा किर यांना २५ वर्षे विनाअपघात एसटी सेवा पुरस्कार
(साखरपा / भरत माने) कोंडगाव बाजारपेठ येथे वास्तव्यास असणारे एसटी मध्ये कार्यरत असणारे चालक संतोष कृष्णा किर यांना विना अपघात २५ वर्षे सेवेबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री…
वारंवार खंडित होणा-या वीजप्रवाहामुळे गोळप ग्रामस्थ हैराण; वीज ग्राहकांमध्ये असंतोष
(रत्नागिरी / वार्ताहर) येथील गोळप ग्राम परिसरात वारंवार खंडित होणा-या वीजप्रवाहामुळे येथील ग्रामस्थांसह वीज ग्राहक हैराण झाले असून सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यात सतत अपयशी ठरणा-या वीज वितरण कंपनीबाबत ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण…
ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीच्या विद्यार्थिनींची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड
(दापोली) ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोलीच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता ७ वीतील कु. स्वरा संतोष परब हिने १४ वर्षांखालील गटात…

