आंबा घाट एसटीसह अवजड वाहनांसाठी बंद, अणुस्कुरा मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण; खड्डे आणि झाडीमुळे अपघाताचा धोका वाढला
(राजापूर / वार्ताहर) आंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने तसेच यामुळे रस्ता खचण्याची भीती असल्याने कोकण आणि कोल्हापूरदरम्यानची एसटी आणि अवजड वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे ओणी–रायपाटण–पाचल–अणुस्कुरा मार्गावर…
सप्तलिंगी जुन्या पुलाच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष; कठडे तुटले, खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
(संगमेश्वर / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सप्तलिंगी येथील जुन्या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटले…
चिखलगावच्या अपरिचित ‘कोंडी’ धबधब्यावर चिपळूणच्या निसर्गप्रेमींची अविस्मरणीय सफर
( चिपळूण / वार्ताहर ) दापोली तालुक्यातील आडी-चिखलगाव परिसरातील डोंगररांगांच्या कुशीत लपलेल्या अपरिचित ‘कोंडी’ धबधब्याची निसर्गसफर चिपळूणमधील निसर्गप्रेमींनी नुकतीच अनुभवली. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या नदीपात्रात कोसळणाऱ्या या धबधब्याचे निसर्गरम्य रूप…
राजापूर: शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर झेप; दुर्वा गुरवची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(राजापूर / तुषार पाचलकर) जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी डेरवण येथे विविध वयोगटांतील अॅथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक…
खेडमध्ये भाजपाची भव्य तिरंगा रॅली; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
(खेड / वार्ताहर) ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने खेड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा नेते तथा…
आवाशी येथे आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम; मोफत नेत्रतपासणी, योग प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(संगमेश्वर / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्तिकी हेल्थकेअर फाउंडेशन, आवाशी आणि आवाशी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आवाशी ग्रामपंचायत हॉल येथे मोफत नेत्रचिकित्सा, योग प्रशिक्षण व…
‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’मधून २ लाख विद्यार्थ्यांशी संवाद; ३ हजार शाळांपर्यंत रत्नागिरी पोलिसांची थेट पोहोच
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्यात सामाजिक आणि वैयक्तिक सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबविलेले ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हे अभियान विशेष ठरले आहे. ‘सुरक्षित बालपण, सजग विद्यार्थी, सक्षम भविष्य’…
विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची ओळख; रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा स्तुत्य उपक्रम
(रत्नागिरी / वार्ताहर) जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि कृषी क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब…
रत्नागिरीचा डंका! देशातील १०० उत्कृष्ट पोलीस प्रमुखांमध्ये आयपीएस नितीन बगाटे; रत्नागिरीच्या पोलिसिंगचा राष्ट्रीय गौरव
(विशेष /प्रतिनिधी) गुन्हेगारीवर नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिककेंद्री पोलीसिंगला प्राधान्य देत प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचा ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ यांच्या संयुक्त…

