बेपत्ता शिक्षक आणि कुटुंबीय अखेर सुखरूप सापडले!
(रत्नागिरी / हिंगोली) गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व दोन मुलांसह बेपत्ता होते. मात्र आज…
भारतावर 50 टक्के ट्रम्प टॅरिफ लागू; ५ लाख कोटींच्या निर्यातीला फटका, वस्तूंची मागणी ७० टक्क्यांनी घटणार
(नवी दिल्ली) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू…
इन्स्टाग्रामवर मैत्रिणीला अश्लील मेसेज पाठवल्याचा राग: मित्रांकडूनच मित्राची हत्या, सात जण अटकेत
(पालघर) नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. मित्राच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रतीक वाघे…
लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू; प्रत्यारोपण परवान्याला स्थगिती
(पुणे) पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हे नावाजलेले हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणामुळे या रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी सुरू…
प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ
(मुंबई) राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात…
विरार इमारत दुर्घटना : मृतांची संख्या १५ वर, बचावकार्य ३६ तासांपासून सुरूच!
(पालघर) विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…
रेल्वेत 2 हजार 865 जागांसाठी भरती; 30 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू
(मुंबई) रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने अप्रेंटिसशिप अंतर्गत 2,865 पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025…
टप्पा अनुदानाचा शासन निर्णय जाहीर; राज्यातील 52 हजार 276 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार फायदा
(मुंबई) राज्यातील विविध शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या टप्पा अनुदान मागणीला अखेर सरकारने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर आता शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे.…
आंदोलनाची परवानगी मिळाली! मनोज जरांगेंचं 20 आश्वासनासह पोलिसांना हमीपत्र; ताफ्यातल्या वाहनांवर दगडफेक
(मुंबई) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध घातला होता. मात्र, बुधवारी (२७ ऑगस्ट) सकाळी सर्व विरोध झुगारून जरांगे यांचा ताफा मुंबईच्या…
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकाला एक लाखाचे बक्षीस

