शिवद्रोही सरकार चले जाव; मविआचे जोडे मारो आंदोलन
(मुंबई) मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या निषेधार्थ रविवारी मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे…
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी दहा हजाराचे मानधन
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास दि. 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.…
पाचल जिल्हा परिषद गटातील कोळंब गावातील अनेकांचा शिवसेना पक्षात प्रवेश
(राजापूर / वार्ताहर) सिंधूरत्न समृद्ध योजनेचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील कोळंब…
उर्दू केंद्रीय शाळा गोवळकोटच्या केंद्र मुख्याध्यापिका रेहाना वलेले यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप
( चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील केंद्रीय शाळा गोवळकोट उर्दू च्या केंद्र मुख्याध्यापिका रेहाना वलेले मॅडम यांची वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त गोवळकोटच्या ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. रेहाना वलेले यांनी मंडणगड, दापोली…
वरवली ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता दीपक यादव यांची बिनविरोध निवड
(खेड) तालुक्यातील वरवली येथील ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता दीपक यादव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मीकांत सिनकर नायब तहसीलदार खेड माधुरी चौधरी तलाठी, विजय निकम ग्रामसेवक…
मुंबई -गोवा महामार्गांवर आरवली येथे मारूती ओमनी आणि महिंद्रा पिकअप गाडीचा अपघात
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील आरवली येथे महिंद्रा पिकअप आणि मारूती ओमनी यांचा अपघात होऊन या अपघात मारूती ओमनी चालक दिलशाद अन्सारी (रा. नावडी) हा जखमी झाला…
जि. प.शाळा आंबेड खुर्द नं. १ या शाळेत धामणी व अंत्रवली केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबेड खुर्द नं. १ या शाळेत दिनांक 30 /8 /2024 रोजी धामणी व अंतरवली केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी झाली. या…
शिवाजी हायस्कूलच्या 5 विद्यार्थ्यांची शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड
(रत्नागिरी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री…
कडवई गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत कडवईची ग्राम सभा नुकतीच पार पडली.या ग्रामसभेत महेंद्र विठ्ठल जाधव यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महेंद्र जाधव हे मैत्री सामाजिक संस्थेचे…
युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले.…

