गावतळे हायस्कूल येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
(दापोली) तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल येथे मंगळवारी कोळबांद्रे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मुख्याध्यापक, श्रीम.भक्ती सांवत यांचे अध्यक्षतेत उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक संजय मेहता यांनी करत दिवसभर चालणार्या…
मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर मारुती मंदिर नजिक जीवघेणा हल्ला
(रत्नागिरी) तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काल (मंगळवारी) रात्री 9 च्या सुमारास शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हा प्रकार घडला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अनफाल हिदायत नाईक ने सुवर्णपदक पटकावले
( रत्नागिरी ) नुकत्याच झालेल्या क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय…
जिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेत रानपाटची कन्या तन्वी मोरे हीचे उज्ज्वल यश
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मार्फत डेरवण येथे अँथॅलेटिक्स क्रीडा स्पर्धां पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर कॉलेज महाविद्यालय रत्नागिरी मधून रानपाट गावची आणि जि.प राणपाट…
ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांची आत्महत्या; स्वतःवर झाडली गोळी
(नवी दिल्ली) देशातील प्रसिद्ध सायकल उत्पादक कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी मंगळवारी (3 सप्टेंबर) आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून…
संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेत तुफान गर्दी; “लाडकी बहीण” चक्कर येऊन कोसळली, एकच गोंधळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले असून . आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी…
मिऱ्या ‘एमआयडीसी’ला पंचक्रोशीचा ठाम विरोध; ग्रामपंचायतच्या ठरावानंतर आता ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
(रत्नागिरी) राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून स्थानिकांना अंधारात ठेवून मिऱ्या एमआयडीसीचा घाट घातला आहे; मात्र संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखाने या एमआयडीसीला ठाम विरोध केला आहे. उद्योगमंत्री असले तरी ते इथे पाहुणे…
जाकादेवी येथून ७३ वर्षीय सौ.रंजना बाळासो थोरात दोन दिवसापासून बेपत्ता
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव बाजारपेठ नजीक असलेल्या दत्तकृपा निवास येथील वास्तव्यास असलेले शिक्षक संजय बाळासो थोरात यांच्या मातोश्री सौ.रंजना बाळासो थोरात या १ सप्टेंबर पासून जाकादेवी खालगाव…
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेची कार्यकारिणी नव्याने जाहीर
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी कळझोंडी गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व…
२८ दिवसांपूर्वी बिबट्याचे पिल्लू वन विभागामार्फत राष्ट्रीय उद्यानात सुरक्षित रवाना
( गुहागर ) तालुक्यातील उमराठ गावात ३ ऑगस्टला बिबट्याचे १ महिन्याचे छोटे पिल्लू सापडले होते. दोन दिवस वनरक्षकांनी हे पिल्लू शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून गावात देखरेख ठेवली. पिल्लाचे संगोपन…

