रत्नागिरी रेल्वेस्थानकावर ‘एटीव्हीएम’ची सुविधा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र अर्थात ‘एटीव्हीएम’ (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली…
दीड दिवसांच्या पाहुण्या गौरीचे भक्तिभावाने पूजन
१६ प्रकारच्या भाज्यांसह पुरणपोळी, खिरीचा नैवेद्य; फुगड्या-झिम्म्याने रंगली रात्र
कोकण रेल्वेच्या विलंबाचा गणेशभक्तांना फटका; १८ तासांच्या उशिराने प्रवासाची ‘लटकंती’, सणासुदीत प्रवाशांचा संताप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणरायाच्या स्वागतासाठी कोकणची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साहावर रेल्वेच्या प्रचंड विलंबाने पाणी फेरले आहे. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडून प्रवाशांची सोय केल्याचा गाजावाजा होत असतानाच प्रत्यक्ष प्रवासात मात्र गणेशभक्तांना…
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला ९ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात; नव्या पूर्णपीठाची तिसऱ्यांदा स्थापना
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्याला न्यायालयीन आव्हान कायम असतानाच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पुन्हा नव्याने पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली आहे.…
‘मिशन फिनिक्स’ची अमली पदार्थांविरोधात धडक; १६ गुन्हे दाखल, २२ आरोपी अटकेत
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर साठवणूक, बाळगणे तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत धडक मोहीम राबवून कारवाईचा वेग वाढविला आहे. ८ ते १४ सप्टेंबर…
‘बिझनेस ट्रिप’च्या नावाखाली गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; विमानतळावर पोलखोल होताच स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
(पुणे / वृत्तसंस्था) पत्नीला आपण मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून प्रत्यक्षात मैत्रिणीसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्याचा प्लॅन आखणे पुण्यातील एका ४६ वर्षीय बिझनेसमनला चांगलेच महागात पडले. १४ सप्टेंबरला…
पॅसिफिक महासागरात धोक्याची घंटा! समुद्राच्या पोटात प्रचंड उष्णता; ‘गॉडझिला अल निनो’ची तीव्रता वाढतेय; भारतावर काय परिणाम होणार?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात अल निनोची स्थिती वेगाने मजबूत होत असून, आगामी काही महिन्यांत ती ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत तीव्र पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय…
भारतात नाही, “या” देशात आहे जगातील सर्वात उंच उभी गणेशमूर्ती; ३९ मीटर उंच कांस्य प्रतिमेचे वैशिष्ट्य काय?
(थायलंड / वृत्तसंस्था) भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जगातील सर्वात उंच उभ्या गणेशमूर्तींपैकी जगातील सर्वात उंच उभी कांस्य गणेशमूर्ती थायलंडमध्ये आहे. थायलंडच्या चाचोएंगसाओ (Chachoengsao) प्रांतातील ख्लोंग खुअन गणेश…
१७ वर्षे, १६,९०९ कोटी खर्च; तरीही मुंबई-गोवा महामार्ग अपूर्णच!
परशुराम घाट–आरावली पॅकेजचा खर्च तब्बल १२६% वाढला; मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चर्चेत; RTI मधून धक्कादायक माहिती समोर
कशेडीच्या पर्यायी भुयारी मार्गात पुन्हा ‘काळोख आणि कोंदटपणा’; चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात सुरक्षेचा प्रश्न
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी असलेला भुयारी मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला असला, तरी येथील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे.…

