“हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व; सावरकरांचे विचार तरुणाईत रुजवणे गरजेचे” – शरद पोंक्षे
( राजापूर ) “जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. जगाला जोडण्याची क्षमता केवळ हिंदू धर्मात आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून, हा विचार आजच्या तरुण पिढीत रुजला पाहिजे. जातीपाती…
लोटे एमआयडीसीमधील ट्रान्सपोर्ट कर्मचाऱ्याला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा गंडाळा उफाळून आला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनांना अडवून कागदपत्रांची पाहणी करताना वाद निर्माण झाला आणि त्यातून थेट मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत प्रकरण…
परशुराम घाटातील एअरटेल टॉवरवर अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १.५ लाखांची उपकरणे लांबवली
(खेड) खेड तालुक्यातील परशुराम घाट येथील एअरटेल टॉवरवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी हात साफ केला आहे. टॉवरच्या वॉलकंपाउंडचे लोखंडी गेट व फायबर रूमचा लॉक फोडून तब्बल १.५ लाख रुपये किमतीची उपकरणे…
उंबर्लेतील शेतकऱ्याच्या गोठ्यातून गाभण गायीची चोरी
(दापोली) तालुक्यातील उंबर्ले बौद्धवाडी येथे गाईच्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी सुशिल बबन जाधव (वय ४३) यांच्या गोठ्यातून तब्बल २० हजार रुपये किमतीची गाभण गाय अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे.…
“मायदेश फाऊंडेशन”च्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा चेहरा मोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभागृहाचे कामही प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी असले तरी १२,००० चौ. फुट एफ.एस.आय.वर…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पैसा फंड हायस्कूलचे यश; दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने, त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी…
आरएचपी फाउंडेशनच्या मदतीने पॅराप्लेजिक मंदार आग्रे यांना मिळाली निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअर
(रत्नागिरी) संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावातील २१ वर्षीय कु. मंदार रमेश आग्रे या पॅराप्लेजिक तरुणाला आरएचपी फाउंडेशनच्या माध्यमातून निओमोशनची आधुनिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्राप्त झाली आहे. मंदारच्या वडिलांचे नाव रमेश सोमाजी आग्रे…
दंगा करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हात उचलला; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील शिरगाव येथे दंगा घालणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या अंमलदारावरच संशयिताने हल्ला केला. या प्रकारात शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार विजय आंब्रे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय…
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रम आंबडवे येथे होणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग आणि तालुका शाखा मंडणगड तसेच ग्रामशाखा आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, मु. आंबडवे, ता.…
लांजा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ : १२ शेळ्या ठार, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
(लांजा) तालुक्यातील आडवली-हसोळ परिसरात शनिवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल १२ शेळ्यांचा बळी गेला. यात चार बोकड आणि आठ शेळ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे मोठे नुकसान…

