जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
(रत्नागिरी) केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राज्यात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील महत्वाचा घटक हा जिल्ह्यात ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा (व्हीएसटीएल) उभारणी करणे आहे.…
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात यश; जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिकांची कामगिरी!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात आज (गुरुवारी, ११ सप्टेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना यश आले. ही…
संगमेश्वर येथील वसतिगृहातून पळालेला 13 वर्षीय प्रितेश रवींद्र सपकाळे सावर्डे पोलिसांच्या ताब्यात
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) प्रितेश रवींद्र सपकाळे हा मुलगा संगमेश्वर येथील पैसा हायस्कूल येथे सातवीत शिकत असून संगमेश्वर वसतिगृहातून दिनांक 11/09/ 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्याने पळ काढत धामणी रेल्वे…
मेघी येथून तरूणी बेपत्ता
(संगमेश्वर) तालुक्यातील (साखरपा) मेघी बौध्दवाडीतील ऋतुजा शामसुंदर जाधव (वय-१८) ही तरूणी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद साखरपा पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली आहे. याबाबत साखरपा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर विश्राम जाधव यांनी…
वीज क्षेत्रातील कामगिरीत महावितरणचा प्रथम क्रमांक; केंद्र सरकारच्या मानांकनात यश, १०० पैकी ९३ गुण
(मुंबई) केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभरपैकी ९३ गुण मिळवून महावितरणने प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमुळे कंपनीला यश मिळाले आहे. या…
बसणी येथील निधन पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सहकारी सोसायटीचा आर्थिक मदतीचा हात!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या आशा गणपत कदम यांचे नुकतेच निधन झाले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीकडून…
राज्य परिवहन महामंडळत ४३४ पदांची भरती; ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
(रत्नागिरी) राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायातंर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. www.https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज राज्य…
दापोली मधील सिद्धेश गोलांबडे याची टेनिस क्रिकेट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
(दापोली) टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने ७ वी १७ वर्षा खालील राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर…
रत्नागिरी MIDC परिसरातील समस्यांसाठी समाजसेवक एजाज इब्जी यांनी घेतली अभियंत्यांची भेट
(रत्नागिरी) रत्नागिरी MIDC परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समाजसेवक एजाज इब्जी यांनी MIDC चे अभियंता पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गद्रे कंपनीजवळील बेशिस्त वाहतूक व पार्किंग,…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे ११ वे देहदान
(रत्नागिरी) नविंद्रनगर, मालगुंड येथील कै. सुप्रिया श्रीपाद कुंटे (वय ८०) यांचे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा सुबोध कुंटे…

