ग्रामपंचायत ठरावाला चार वर्षे उलटली; सीसीटीव्हीचा अजूनही पत्ता नाही!
(रत्नागिरी) ग्रामपंचायत वाटद मिरवणे येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मासिक सभेत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. मात्र तब्बल चार वर्षे उलटूनही…
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक सुरळीत; RTO विभागाची यशस्वी कामगिरी
पथकांचा सतर्क पहारा, १४ अवजड वाहनांवर कारवाई
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कला उत्सवासाठी निवड
(रत्नागिरी) भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित कला उत्सव 2025 या स्पर्धेच्या कोल्हापूर विभागीय स्तरावरील फेरीचे आयोजन पटवर्धन हायस्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी…
खेड : कोकाकोला कंपनीबाहेर धुमश्चक्री; जीवे मारण्याची धमकी, 12 जणांविरुद्ध गुन्हा
(खेड) लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बेकायदेशीर जमाव करून कंपनीच्या गाड्या अडवल्या गेल्या. तसेच तेथील एका व्यक्तीला “हातपाय तोडून टाकेन” अशी…
मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक; दोन कारसह तब्बल ₹10.92 लाखांचा मुद्देमाल जप्त
(सिंधुदुर्ग) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्ग पथकाने गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्यातील झाराप झिरो पॉइंट येथे सापळा रचून दोन कारमधून अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली गोवा बनावटीची दारू…
माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात
(मुंबई) बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या प्रेमात अडकून अखेर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेने बीड, सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय…
बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा; घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, घरात सापडले धक्कादायक पुरावे
(पुणे) कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ६७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार…
पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून ‘सेवा पंधरवडा’ : देशभरात स्वच्छता, आरोग्य व विकासाचे उपक्रम
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या विशेष प्रसंगी भारतीय जनता पक्ष (भाजप) देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत…
बाळूमामा मंदिर चार दिवस राहणार बंद; भक्तनिवास आणि अन्नछत्रही बंद
(कोल्हापूर) पितृपक्षानंतर सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. कोल्हापूरातील आंबाबाई मंदिरासह विविध देवी मंदिरांमध्ये भक्तगणांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध बाळूमामा…
तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑनलाइन दप्तर तपासणी’ अनिवार्य; सरकारचा डिजिटल लगाम, नवी नियमावली
(मुंबई) महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाच्या कामकाजात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठीपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी आता ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. येत्या सेवा पंधरवड्यात ही प्रणाली…

