नेवरेत दुभत्या गायीचा विजेच्या शॉकने मृत्यू : महावितरणच्या गलथान कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकरी रघुनाथ गुरव यांची दुभती गाय शेतात पडलेल्या तुटक्या विजेच्या…
वाळू तस्करीस नकार दिल्याचा राग; जातीय शिवीगाळ, लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला
(खेड) तालुक्यातील मिर्ले (ता. खेड) येथे वाळू तस्करीच्या कामावर न गेल्याचा राग धरून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून,…
आश्रमशाळांतील ५ ते १५ वयोगटातील बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि मदरशांमधील बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार…
ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा ओबीसी समाजाचा निषेध; तहसिलदाराना निवेदन सादर
(राजापूर / तुषार पाचलकर) 'ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबलीच पाहीजे’, ‘ओबीसींनी न्याय मिळाला पाहीजे’,‘ ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’ अशा जोरदार घोषणाबाजी करीत मोठ्यासंख्येने जमा झालेल्या तालुक्यातील…
युवा पत्रकार मुझम्मील काझी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
कोकणातील जेष्ठ साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम यांच्या समवेत स्वीकारला पुरस्कार
चिपळूणमध्ये वीज समस्यांवर बैठकीत नागरिकांचा संताप!
अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करा: आमदार निकम
काजुर्ली विद्यालयात हिंदी दिनी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड या संस्थेच्या गुहागर तालुक्यातील कै.डॉ.दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथील विद्यालयात हिंदी भाषा दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेने उत्साहात साजरा…
तिसरी राष्ट्रीय लोक अदालत; 3 हजार 850 प्रकरणांमध्ये 7 कोटी 7 लाख 79 हजार 509 रक्कमेची तडजोड
(रत्नागिरी) मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये तिसऱ्या…
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत बुधवारी बैठक; शिवसेनेचे शिष्टमंडळ व मुख्याधिकाऱ्यांची भेट
(चिपळूण / प्रतिनिधी) शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेण्यात आली. प्राण्यांवर व नागरिकांवर होणारे हल्ले वाढले असून, प्रशासनाने काय उपाययोजना…
पदवीधर वेतन त्रुटी संदर्भात शिक्षक समितीचे खेड गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
(खेड) वेतन त्रुटी निवारण समिती 2024 च्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक व अनुशांगीक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने खेड तालुका गटशिक्षणाधिकारी विजय…

