करदात्यांना दिलासा! तांत्रिक अडचणींमुळे आयकर रिटर्न भरण्याची मुदत आजसाठी वाढवली
(मुंबई) मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ती एक दिवसाने वाढवून आज १६ सप्टेंबर २०२५…
गुहागर–चिपळूण महामार्गावर दोन कारमध्ये अपघात
(गुहागर) गुहागर – चिपळूण महामार्गावर सोमवार (१५ सप्टेंबर) रात्री मार्गताम्हाणे येथील समर्थ नर्सरी उताराजवळ दोन कारची भीषण टक्कर झाली. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जाते. गुहागरकडून चिपळूणकडे…
सर्व शासकीय संकेतस्थळे आता मराठीत होणार, सायबर फसवणुकीला लगाम
(मुंबई) राज्य सरकारने नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळे आता मराठीत उपलब्ध होणार असून, त्याचबरोबर या संकेतस्थळांचा डिझाईन व मांडणी एकसमान ठेवण्यात येणार आहे. यामुळे माहिती अधिक…
पिंपरी-चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा; ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
(पुणे / पिंपरी-चिंचवड) पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा भव्य पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून नोंदला गेला आहे. या पुतळ्याची अधिकृत नोंद प्रतिष्ठित…
तुळजाभवानी नवरात्रोत्सव ‘महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवां’मध्ये; ३०० ड्रोन लाईट शोसह भव्य कार्यक्रमांची मेजवानी
( मुंबई ) कोल्हापूरच्या शाही दसऱ्यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. राज्य पर्यटन विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. यानुसार यंदाच्या नवरात्रोत्सवात…
सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
(मुंबई) राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात १५ हजार युवकांना प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सह्याद्री…
हैदराबाद गॅझेटला आव्हान : मराठा आरक्षण अधिसूचनेवर कोर्टात याचिका, आंदोलकांवरील गुन्ह्यांचा प्रश्नही ऐरणीवर
( मुंबई ) आझाद मैदानावरील उपोषणातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जेरीस आणले होते. त्यानंतर सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास, हैदराबाद गॅझेट…
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय : महागड्या उपचारांसाठी विशेष निधी, योजनांतील उपचारांची संख्या दुपटीने वाढली
(मुंबई) राज्यातील लाखो गरजू रुग्णांसाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत आरोग्य सेवेत क्रांतिकारक बदल घडवून आणणारे अनेक निर्णय…
रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग नियमांमध्ये १ ऑक्टोबरपासून बदल
(नवी दिल्ली) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. आता रेल्वे आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत…
नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरेंचा कोकण दौरा; मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा होणार
(मुंबई) मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात ते रत्नागिरीत पक्षाचा नवा चेहरा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर कोकणातील मनसेच्या नेतृत्वाबाबत उत्सुकता…

