रत्नागिरी एमआयडीसीत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश; नेपाळी महिला अटक, दोन महिलांची सुटका
(रत्नागिरी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने भांडाफोड केला आहे. या कारवाईत एका नेपाळी महिलेचा अटक करण्यात आली असून, दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.…
नेहरूसेंटर मध्ये उमटणार कोकणी मुद्रा! २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रदर्शन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कोकणात वास्तव्य केल्यानंतर उच्च कलाशिक्षण आणि नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत राहिल्या नंतरही कोकणच्या विविध भागात फिरून चित्रकार अमृता आणि निखिल यांनी चितारलेले कोकणचे सौंदर्य एकाहून एक…
रत्नागिरी शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात मनसेची नगरपरिषदेच्या मुख्यालयावर धडक
( रत्नागिरी ) मनसे पदाधिकाऱ्यांनी आज मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, शहर संघटक श्री. अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात शहरातील दुरावस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती तसेच प्रलंबित घनकचरा व…
आर्या मनोज जाधव राष्ट्रीय पातळीवर “नॅशनल लेव्हल परफॉर्मर” म्हणून सुवर्णपदकाने सन्मानित
(गुहागर / रामदास गमरे) अस म्हणतात की “मेहनत, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या आधारे यशाचा शिखर गाठता येते” याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजनवेल, ता. गुहागर येथील बाल भारती पब्लिक स्कुल…
देवरूखातील प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याचे अपहरण व लूट
मोर्डे खिंडीत अपहरण करून वाटूळच्या दरम्यान सोडले; पोलिसांची नाकाबंदी सुरू
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शांताराम भुरवणे यांचे निधन
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, तेर्ये गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम भुरवणे यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले. शांताराम भुरवणे हे संयमी, विवेकी, कार्यतत्पर आणि समाजकार्याला…
आमदार किरण सामंत यांचा गावभेट दौरा; ग्रामसभेतच मिळतोय प्रश्नांना तोडगा!
(साखरपा / भरत माने) तालुक्याच्या आमसभेबद्दल आपण नेहमीच ऐकतो. कधी त्या वेळेवर होतात, कधी नाही. हजारो लोकांची गर्दी, शेकडो प्रश्न, त्यातील काही सुटतात तर काही वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. मात्र लांजा-राजापूर-साखरपा…
रत्नागिरीत त्रिरत्न बौद्ध संघातर्फे अनागरिक धम्मपाल जयंती कार्यक्रम
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी येथील त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे अनागरिक धम्मपाल यांचा १६१ वा जयंती दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला. रत्नागिरी…
सांची निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद यशवंत जाधव यांना आयुष महासन्मान पुरस्कार
(संगमेश्वर) संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद यशवंत जाधव यांना १४ सप्टेंबर रविवारी ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र-राजकोट टीडीसी (पीपीडीसी) आयएमएसएमई मंत्रालय भारत सरकार’ ची संस्था यांच्या…
दापोलीतून हरित क्रांतीची हाक; भावेश कारेकरांचा बांबू प्रयोग उजळला
(दापोली / रत्नागिरी प्रतिनिधी) मेहनतीची तयारी, धाडसाने उचललेले पाऊल आणि जिद्द साथ देत असेल तर अवघड असे काहीच नसते. हीच शिकवण दापोली तालुक्यातील तरुण शेतकरी भावेश कारेकर यांनी आपल्या कृतीतून…

