गुहागर चिखली येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
(गुहागर) तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथील स्वप्निल गोपाळ कानसे (वय ३५) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१८ सप्टेंबर २०२५) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्ह्यातील रुग्णांसाठी संजीवनी; आजअखेर 40 रुग्णांना 30 लाख 55 हजार मदत
(रत्नागिरी) येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजअखेर जिल्ह्यातील 40 रुग्णांना 30 लाख 55 हजार रुपयांची मदत झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. राज्यातील गरजू रूग्णांना…
ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ व निसर्गप्रेमी डॉ. हेमा साने यांचे निधन
( पुणे ) ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, निसर्गाशी एकरूप होऊन विजेवरील अवलंबित्व टाळत पर्यावरणपूरक जीवनशैली जगणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज, शुक्रवार (१९ सप्टेंबर) रोजी निधन झाले. त्या अविवाहित होत्या.…
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कोंडगाव येथे विधी साक्षरता शिबीर
शासनाच्या योजनांचा, सुविधांचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील
जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा; रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील शालेय सायकलपटूंचा वरचष्मा
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज डेरवण येथील SVJCT क्रीडा…
लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले बेपत्ता
(रत्नागिरी) लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय 27) या दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी (वय 6) व मुलगा स्वराज…
रत्नागिरीत नवरात्रोत्सवाची धामधूम; ५०१ ठिकाणी दुर्गामूर्ती प्रतिष्ठापना
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाने जिल्हा उत्सवी जल्लोषाने नटला आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला शुभारंभ होत असून, अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आरंभ झालेला हा उत्सव दसऱ्याच्या विजयादशमीपर्यंत (दि. २…
खोपोलीत वनविभागाची कारवाई : अवैध खैर तस्करी करणारी टोळी जेरबंद
रत्नागिरीतील पाच आरोपी पाच दिवसांच्या वनकोठडीत; पिकअप व मोटारसायकल जप्त
शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटद कवठेवाडी शाळेचे माधव अंकलगे यांना जाहीर
मागील अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल
रत्नागिरीत सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना
“रत्नागिरी ही अशी पवित्र भूमी आहे की इथे सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही” – उद्योगमंत्री उदय सामंत

