रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजारांहून अधिक रेशनकार्ड निष्क्रिय
ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांचे धान्यवाटप थांबणार
राष्ट्र सेविका समितीचा एक दिवसीय निवासी वर्ग उत्साहात संपन्न
(दापोली) राष्ट्र सेविका समिती, दापोली तालुक्याचा बाल, तरुणी व गृहिणींसाठी आयोजित एक दिवसीय निवासी वर्ग दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्गात एकूण ७६ सेविकांनी…
कसबा हायस्कूलच्या समर्थ मिस्त्रीची वेटलिफ्टिंगमध्ये जिल्हास्तरीय कामगिरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग…
भरधाव कंटेनरची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
( खेड ) खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.…
महाराष्ट्रातील ४४ पक्षांची नोंदणी रद्द; निवडणूक आयोगाची ऐतिहासिक कारवाई
( नवी दिल्ली ) देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सक्रियता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. सलग सहा वर्षे निवडणुकीत सहभाग न नोंदवणाऱ्या ४७४ नोंदणीकृत पण गैर-मान्यता प्राप्त पक्षांची…
कलाशिक्षक टी. एस. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
(संगमेश्वर/ प्रतिनिधी ) सह्याद्रि शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी -चिंचघरी सती विद्यालयाचे कलाशिक्षक श्री तुकाराम शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार…
२ ऑक्टोबरला ‘गोल्डन डेटा’ जाहीर; बोगस लाभार्थ्यांचे दिवस संपणार
( मुंबई ) फडणवीस सरकार येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘गोल्डन डेटा’ जाहीर करणार आहे. या उपक्रमामुळे बोगस लाभार्थ्यांचे दिवस संपुष्टात येणार असून, नव्या शासकीय योजनांसाठी स्वतंत्र सर्व्हे करण्याची गरजही…
उल्लास ॲप वर नोंदणी झालेल्या असाक्षरांची रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
(रत्नागिरी) केंद्र शासन पुरस्कृत, "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उल्लास ॲप वर नोंदणी झालेल्या…
मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या व १००% इअर-टॅगिंग – प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांचे निर्देश
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर शहरासह तालुक्यात मोकाट गुरांचा वाढता त्रास आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत मोकाट गुरांचा…
राजापूर आगाराचे वेळापत्रक अद्यापही विस्कळीत; प्रवाशांमधून असंतोष
(राजापूर / तुषार पाचलकर) मागील काही महिने राजापूर एसटी आगाराचे विस्कळीत झालेले वेळापत्रक अद्यापही रुळावर येत नसल्याची स्थिती सध्या असून राजापूर आगारातून सायंकाळी सुटणाऱ्या वस्तीच्या गाड्या प्रचंड विलंबाने सुटत असून…

