राजासाठी हनिमून, पण सोनमसाठी “ऑपरेशन हनीमून”; लग्नाच्या १२व्या दिवशी प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या!
राजा रघुवंशी हत्याकांड ही याच विधानाची भयावह उदाहरण ठरली. इंदौरच्या प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील राजा आणि सोनम यांचं लग्न ११ मे २०२५ रोजी थाटामाटात पार पडलं. पण अवघ्या १२ दिवसांत, हनिमूनसाठी…
रुग्णालयांनी अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया केल्यास कारवाई होणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
(मुंबई) अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा व निदान (पीसीपीएनडीटी) च्या दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवले जाणार असून, महिलांच्या अवैध व अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सार्वजनिक…
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू; ११वी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
(मुंबई) बुधवार, ११ जूनपासून मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी दाखल विविध याचिकांवर नियमित सुनावणीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी, राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या एसईबीसीआरक्षणावर विशेष चर्चा झाली. न्यायालयाने आरक्षणावर अंतरिम…
१४ वर्षीय सिद्धार्थ नंदयाल याची किमया: फक्त ७ सेकंदांत हृदयरोग ओळखणारे एआय अॅप विकसित
बदलती जीवनशैली आणि वाढता मानसिक तणाव यामुळे सध्या हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकांना वेळीच निदान न झाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक आणि आशादायक बातमी…
…तर डॉक्टर म्हणून नोंदणी अपात्र; NMC चे नवीन नियम
(नवी दिल्ली) NEET UG/PG परीक्षा देणारे आणि सध्या MBBS शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) च्या नव्या नियमांनुसार, एखाद्या विद्यार्थ्याची माहिती कॉलेज…
दहावी, बारावीच्या जून- जुलै २०२५ पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे जाहीर
( पुणे ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC) व बारावी (HSC) जून-जुलै २०२५ पुरवणी परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र (Admit Card) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन…
मुंबई-गोवा महामार्गासाठी चार पर्यायी मार्ग; वाहतूककोंडीसाठी तातडीची उपाययोजना – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
(मुंबई) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत होणारी तीव्र वाहतूककोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार…
एस.टी. बसस्थानकात पोलीस चौकी सुरू; बाहेरील अतिक्रमणावर तातडीची कारवाईची मागणी
(रत्नागिरी) रत्नागिरी नूतन एस.टी. बसस्थानकाचे उद्घाटन झाले असले तरी बसस्थानकासमोरील अतिक्रमण व वाहतूक कोंडीमुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. या मार्गावर हातगाड्या, टपर्या व बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक सुरळीत राहिली नाही,…
आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम
(मुंबई) आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायाधीन कैदी यांच्यासाठी स्वतंत्र कोठडीचा समावेश असावा. बहुमजली, पर्यावरणपूरक, जास्तीत जास्त ग्रीन…
जागतिक मत्स्य उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर – महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान
(मुंबई) भारताने जागतिक मत्स्य उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, सुमारे ८ टक्के जागतिक उत्पादनाचा वाटा घेऊन भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक देश ठरला आहे. अन्न उत्पादनातील एक…

