जिल्हा परिषद शिक्षण विभागात खोट्या प्रमाणपत्रांवर शिक्षक बदली; सरकारकडून फौजदारी कारवाईचा इशारा
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांसाठी खोट्या वैद्यकीय व सामाजिक आधारपत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आल्याने राज्य सरकारने आता कडक पवित्रा घेतला आहे. ग्रामविकास विभागाने १६…
उबाठानं मला रिटायर्ड करून टाकलं: माजी मंत्री बबन घोलप आज भाजपात करणार प्रवेश
(नाशिक) "माझ्याकडे पक्षातील कुठलेही पद नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मला निवृत्त केलं आहे. मात्र, मला जनतेसाठी काम करायचं आहे, आणि त्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे मी भाजपात प्रवेश…
खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून महायुतीत ‘शीतयुद्ध’
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत संघर्षाचे सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत. तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही सात मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या अद्याप रखडलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने (CMO) या…
अनधिकृत गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; दोघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
(रायगड) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे पेटारवाडी (जि. रायगड) येथील पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूस घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये एलपीजी गॅस भरल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही रिफिलिंग पूर्णतः अनधिकृत…
सैतवडेत ढगफुटीचा तडाखा! दरडी कोसळल्या, घरे-पायवाटांचे मोठे नुकसान
सरपंच शेकासन यांची कार्यतत्परता भूषणावह
रत्नागिरी तालुक्यात “थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती” स्थापन; बौद्ध समाजाचा ऐक्यबद्ध लढा निर्णायक टप्प्यात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय बनलेल्या "थिबा राजा कालीन बुद्ध विहार"च्या रक्षणासाठी आता संघर्ष अधिक संघटित आणि जोरदार होणार आहे. दिनांक 14 जून रोजी डॉ…
पाचलच्या सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे नव्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात…
पहिल्याच पावसात महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल; संगमेश्वरात रस्ता खचला, दरड कोसळून वाहतूक ठप्प
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ, दानिश चायनीज सेंटरसमोरील नवीन काँक्रिट रस्ता खचल्याने आणि मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने…
कळसवलीचे सरपंच देवेश तळेकर यांना “राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५”
(राजापूर / विनोद चव्हाण) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीचे सरपंच देवेश गोविंद तळेकर यांची "राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५" या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सरपंच सेवा संघ,…
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहार सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे…

