तांबेडी ग्रामपंचायतीतील घोटाळ्याच्या चौकशीची माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी; चौकशीचा विषय निघताच चार सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे…
किरकोळ कारणाने रिक्षाचालकाच्या डोक्यात घातला दगड; डोक्याला गंभीर दुखापत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) "ट्रक बाजूला घ्या" असे विनवले असताना रागाच्या भरात रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड फेकून गंभीर इजा केल्याची घटना सोमवारी दुपारी रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही…
चिपळूण एसटी आगारात महिला प्रवाशाची सोनसाखळी लंपास; एक लाखांची चोरी
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण एसटी आगारात रविवारी सकाळी प्रवासी गोंधळात चोरट्याने हातचलाखी दाखवत एका महिला प्रवाशाची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण…
शिक्षक बदल्यांमध्ये नवे ‘फंडे’! ४३ हजार शिक्षक बदल्यांसाठी “आजारी”? राज्यातील शाळांचं ‘आरोग्य’ धोक्यात!
(मुंबई) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून, यंदाही मनाजोग्या ठिकाणी नियुक्तीसाठी विविध क्लृप्त्या वापरण्याचं सत्र सुरू झालं आहे. विशेष म्हणजे तब्बल ४३,५६६ शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग किंवा…
पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख उर्फ ‘अट्टी’चा एन्काउंटर; गुन्हे शाखेच्या युनिट पथकाला ₹१ लाखांचे बक्षीस
(पुणे) पुण्यातील गुन्हेगारी जगतात कुख्यात असलेला शाहरुख शेख उर्फ ‘अट्टी’ (वय २३) याचा काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ भल्या पहाटे पुणे पोलिसांच्या कारवाईत एन्काउंटर करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट…
1100 फूट खोल दरीत पडलेल्या गिर्यारोहकाचा मृतदेह तब्बल 48 तासानं सापडला !
(ठाणे) मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात ट्रेकिंगदरम्यान नवी मुंबईतील तळोजा भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा ११०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साईराज चव्हाण (वय…
पूरस्थितीतही माणुसकीचं नातं! संगमेश्वर पोलिसांनी पोलिस पाटलांचा साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस
(संगमेश्वर / एजाज पटेल) सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रविवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी पहाटे सोनवी व शास्त्री खाडीतील पाणीपातळी धोक्याची मर्यादा ओलांडली आणि काही वेळातच रामपेठमधील आठवडा…
सागवे हायस्कूलमधील शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गैरवर्तन करणारा शिक्षक शाळेच्या पहिल्याच दिवशी हजर; पालक संतप्त, शाळेवर धडक
दापोलीत काजू कारखान्यात लिफ्ट कोसळून महिला कामगाराचा मृत्यू
व्यवस्थापक व ऑपरेटरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी रेल्वे स्थानक: ‘सुशोभीकरणा’चे फसलेले तंत्र!
कोट्यवधींच्या गाजावाज्यानंतर वर्षातच गळक्या छताखाली प्रवाशांचे हाल

