६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन
(मुंबई) २७ नोव्हेंबर पासून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात…
आमदार भास्कर जाधवांना अटक करा; वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव पुन्हा आक्रमक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) काही दिवसांपुर्वी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर जीवघेण्या स्वरूपातील हल्ला झाला होता. हा हल्ला कोणी केला याबाबत पोलीसांकडून तपास सुरू आहे. मात्र विद्यमान आमदार…
प्राथमिक शिक्षक एजाज इब्जी यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील मापारी मोहल्ला उर्दू शाळेचे कार्यकुशल, सेवाभावी शिक्षक एजाज इब्जी यांना शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भावपूर्ण आदरपूर्वक निरोप देण्यात आला. एजाज इब्जी हे…
कारवांचीवाडी रत्नागिरी येथे सम्यक संबुद्ध समाज मंडळाचा वर्धापन दिन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी कारवांचीवाडी येथील सम्यक संबुद्ध समाज मंडळाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी सम्यक संबुद्ध समाज मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा…
व्हिजन दापोली कार्यशाळा संपन्न
(दापोली) दापोली तालुका महत्वाकांक्षी व्हिजन दापोली हा उपक्रम सन २०१८ पासून दापोली पंचायत समिती मार्फत सुरु असून, सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. चालू शै.वर्षातील शिष्यवृत्ती…
जि. प. शाळा खाडेवाडी येथे ५ वी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
(संगमेश्वर) आज गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी डिंगणी गुरववाडी केंद्रातील सर्व जि. प. शाळांची शिक्षण परिषद संपन्न झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख श्री. संतोष मोहिते यांनी भूषवले. खाडेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन,…
कळझोंडीत भारतीय संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा शाखेतर्फे विशेष गुणगौरव
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव कळझोंडी पंचशील बुद्धविहार येथे कळझोंडी शाखेचे अध्यक्ष आयु .अनिल…
शासकीय जाहिरातीअभावी एसटी च्या बसेस दिसून येत आहेत चकाचक !
(संगमेश्वर / एजाज पटेल) विधानसभा निवडणुकीमुळे लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या दोन्ही बाजूंना व पाठीमागे दिसून येणाऱ्या सर्व शासकीय जाहिराती गेल्या महिनाभरापासून काढून टाकण्यात आलेल्या…
कृत्रिम बुध्दीमत्तेचा (AI)वापर विद्यार्थ्याच्या विकासाला गती देईल – संजय जंगम
(दापोली) कृत्रिम बुध्दीमत्तेचा (AI) वापर विद्यार्थ्यांच्या विकासाला गती देईल, आधुनिक युगात आपला विद्यार्थी यशोशिखर कसा गाठेल यासाठी प्राथमिक शिक्षकही AI सारख्या सुविधेचा वापर करीत असल्याबद्दल आपणास खूप आनंद होत असून,…
देवरुख साडवली येथे दुचाकीचा भीषण अपघात, कांजीवरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू
(देवरुख) देवरुख-संगमेश्वर मार्गांवरील साडवली साईनगर येथे बुधवारी सायंकाळी ७.३० वा. दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवरुख कांजीवरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नवीद युनूस कापडी (वय-३५, रा. कांजीवरा,…

