रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच भाजपाचा सभापती
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाची निवडणूक दिनांक २५ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संदीप सुर्वे यांची सभापतीपदी निवड झाली असून, कृषी उत्पन्न बाजार…
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश युवक आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर; अमृत गोरे उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा प्रभारीपदी निवड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीची ५१ सदस्यीय कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यात कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत अंकुश गोरे यांची…
लांज्यात वन विभागाची धडक कारवाई ; ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
(लांजा) तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाची मोठी चोरतूट झाल्याचे वन विभागाच्या कारवाईत उघड झाले आहे. वनपाल आणि वनरक्षक यांच्या फिरतीदरम्यान दि. ३० ऑगस्ट रोजी सात साग झाडांची अवैध…
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘गाठोडं’ स्किटला रौप्य पदक
(रत्नागिरी) ५८ व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘गाठोडं’ या मराठी स्किटला रौप्य पदक प्राप्त झाले. या स्पर्धेत मनस्वी…
शासकीय वसतीगृहाचे गृहपाल दीपक जाधव यांना उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतीगृहाचे गृहपाल दीपक जाधव यांनी आपली कार्यतत्परता, शिस्तबद्ध कार्यपद्धती व विद्यार्थ्यांसाठी केलेले उपक्रम या माध्यमातून आदर्शवत कार्य घडवून आणले आहे. त्यांच्या याच…
४० वर्षांच्या साहित्य व सामाजिक कार्याचा गौरव : प्रकाश देशपांडे यांना स्नेहांजली पुरस्कार
(चिपळूण) प्रथितयश प्रकाशिका कै. सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्य विश्वातील मानाचा समजला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार’ प्रतिवर्षी ‘स्नेहल प्रकाशन’च्या वतीने देण्यात येतो. सन 2025 हे पुरस्काराचे 23वे वर्ष आहे.…
महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त ‘खास नवदुर्गा दर्शन’ उपक्रम यशस्वी; चिपळूण शहर शिवसेनेचा धार्मिक उपक्रम
(चिपळूण) शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाग भागातील महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त खास नवदुर्गा दर्शन उपक्रम उत्साहात पार पडला. या वर्षीच्या उपक्रमात दोन दिवसांत तब्बल…
सीताराम वीर खून प्रकरण : पोलिसांच्या हाती निर्णायक धागेदोरे, तपासाला गती
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील वाटद-खंडाळा परिसरात झालेल्या सीताराम वीर खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. मारहाणीनंतरचे वीर यांचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर व…
चिपळूणमध्ये महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
(चिपळूण) थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी चिपळूण शहरात घडली होती. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कीर्तनसेवा
(रत्नागिरी) कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त हभप प्रवीण मुळ्ये यांनी कीर्तनसेवा सादर केली. देवी शारदेचे पूजन करून त्यांनी शारदादेवीचे महात्म्य सांगितले. त्यांच्या कीर्तनाला बालदोस्तांनीही टाळ्या वाजवून व गजर करून साथ…

