सिव्हिलच्या इमारतीत कबूतरांचा रांगेत आसरा; पक्षीप्रेमींमध्ये कौतुकाचा विषय
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारतीतील एका गोलाकार संरचनेच्या कडेला कबूतरांचा संपूर्ण थवा संध्याकाळच्या सुमारास एका रांगेत विसावलेला दिसून येत असतो. हे दृश्य सकाळ, संध्याकाळ रुग्णालयात येणाऱ्या…
मुलीला गावी सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीस पोटदुखीचा त्रास; जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
( मंडणगड/मुंबई ) मुलीला शाळेच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी सोडण्यासाठी आलेल्या रंजित शांताराम डोंगरे (वय ४४) यांना अचानक पोटदुखीचा त्रास झाल्याने उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान…
मानसिक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर विषप्राशन; उत्तर प्रदेशातील तरुणाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मृत्यू
( रत्नागिरी ) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील २८ वर्षीय युवकाने मानसिक असंतुलनाच्या स्थितीत रत्नागिरीतील जाकादेवी परिसरातील आंब्याच्या बागेमध्ये गवत नाशक औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना…
बसणीतील प्रौढाचा श्वासोच्छवासाच्या त्रासातून उपचारादरम्यान मृत्यू
( रत्नागिरी ) बसणी (ता. रत्नागिरी) येथील ५५ वर्षीय जयवंत महादेव नाचणकर यांचा श्वसनास त्रास होऊन उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी रात्री उशीरा घडली…
जयगडजवळ समुद्रातील जहाजावर फिलिपिन्सच्या इंजिनीअरचा मृत्यू; कॅबिनमध्ये बेशुद्धावस्थेत आढळला
( रत्नागिरी ) जयगड येथे इजिप्तहून कोळसा घेऊन आलेल्या ‘एम.व्ही. डाली’ या व्यापारी जहाजावरील ५१ वर्षीय फिलिपिनो सेकंड इंजिनीअर एलमीर अल्कारेज मोलीना हे अचानक बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने वैद्यकीय मदत…
मंडणगडमध्ये बुलेरो पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी
( मंडणगड ) तालुक्यातील पाट ते शिरगावदरम्यानच्या अंतर्गत रस्त्यावर बुलेरो पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाली असून, पती जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२१ जून) सायंकाळी…
भरधाव बुलेटची समोरासमोर धडक; अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तरुणावर गुन्हा दाखल
( खेड ) भरधाव बुलेटची समोरासमोर धडक लागून ५३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर घडली. या अपघातप्रकरणी खेड पोलिसांनी २० वर्षीय आरोपी तरुणाविरोधात विविध कलमांखाली…
लांजा येथे बंद घरावर अज्ञात चोरट्याचा डल्ला; १.४८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
( लांजा ) शहरातील माउली नगर येथील साई समर्थ माउली इमारतीतील एका बंद फ्लॅटमधून तब्बल १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे.…
डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड
(चिपळूण) चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) या नामांकित सांस्कृतिक संस्थेच्या १६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतीन जाधव, तर कार्याध्यक्षपदी भाषा अभ्यासक आणि कवी अरुण इंगवले यांची…
कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मोबाईल लंपास; झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याची चलाखी
( रत्नागिरी ) कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल…

