गणपतीपुळे-पणजी नवी बससेवा सुरू; कोकण-गोवा प्रवास अधिक सुखकर
( रत्नागिरी / वार्ताहर ) पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गणपतीपुळे आणि गोवा या दोन प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारी गणपतीपुळे-पणजी थेट बससेवा १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्य…
रक्तदानाने माणसांचा, तर वृक्षसंवर्धनाने सृष्टीचा श्वास अखंड राहतो : रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
‘ब्लड इन नीड’ अॅपचे लोकार्पण; रक्तसेवा चळवळीचा देशव्यापी विस्तार
जितेंद्र चव्हाण यांच्या पुनर्नियुक्तीने रत्नागिरीत मनसेला नवी ऊर्जा; राज ठाकरेंच्या निर्णयाने अंतर्गत राजकारणाला छेद
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक राजकारणाला आज (सोमवारी) नवी दिशा मिळाली. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले मनसेचे आक्रमक नेते जितेंद्र…
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात गणपती एक्का उत्सव; भजनी मंडळांकडून घुमणार २४ तास हरिनामाचा गजर!
श्रावणातील पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरण; विविध गावांतील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाला पुन्हा उजाळा; ‘प्र. ल.’ माहितीपट सह्याद्री वाहिनीवर
(रत्नागिरी / वैभव पवार) ‘अग्निपंख’, ‘दीपस्तंभ’, ‘रातराणी’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘डॅडी आय लव यू’ यांसारख्या दर्जेदार नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यसंपदेचा आणि त्यांच्या…
डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा विरोध कायम; स्वातंत्र्यदिनी कोत्रेवाडीत लाक्षणिक उपोषण
तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांची पाठ फिरवल्याने ग्रामस्थांचा संताप
भाजपची ‘नितीन नवीन टीम’ जाहीर; भारती पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे यांच्याकडे सरचिटणीसपद
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज (सोमवारी) पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या टीममध्ये महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान मिळाले असून, माजी केंद्रीय मंत्री…
‘जय महाराष्ट्र कला पथक रानपाट’तर्फे शाळेला ४३ इंची स्मार्ट टीव्ही भेट
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रानपाटच्या माजी विद्यार्थी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील प्रसिद्ध सांस्कृतिक मंडळ ‘जय महाराष्ट्र कला पथक रानपाट’ने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला ४३…
संगमेश्वर-देवरुख मार्गावरील खड्डे भरण्याची बांधकाम विभागाची अनोखी पद्धत; तीन दिवसांपासून एकेरी वाहतूक
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर-देवरुख-साखरपा-कोल्हापूर या राज्य मार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था कायम असून, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दुरुस्तीच्या कामांमुळे हा मार्ग सातत्याने चर्चेत आहे. आता संगमेश्वर-देवरुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक…
जि. प. शाळा रानपाटचा विराज कुवार गुणवत्ता यादीत; शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा रानपाट येथील विद्यार्थी विराज हेमंत कुवार याने एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. विराजने…

