दाभोळमध्ये महावितरणच्या कारभारावर शिवसेनेचा हल्लाबोल; वारंवार वीजखंडित आणि वाढीव बिले यावर संतप्त प्रतिक्रिया
(रत्नागिरी) दाभोळ परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा आणि भरमसाठ वीजबिलांच्या तक्रारींमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त करत शिवसेनेने आज (गुरुवार) महावितरण कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरणच्या अनियमित…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा
(रत्नागिरी) गयाळवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा आज सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, एचडीएफसी बँकेचे शाखाधिकारी रामकृष्ण…
भाजप महिला मोर्चाचा सामाजिक पुढाकार; रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी शिबिरासंदर्भात चर्चा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) भाजप महिला मोर्चा रत्नागिरी (दक्षिण) च्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) आणि गर्भपिशवी कर्करोगासंदर्भात माहिती घेतली. या भेटीत शहर व जिल्ह्यात महिलांसाठी…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे ७वे मरणोत्तर देहदान
(रत्नागिरी) श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. हे महाविद्यालयातील सातवे देहदान ठरले आहे. श्रीमती पेडणेकर यांचे…
महिला शेतकऱ्यांना बीज वर्ग व टॅगचे बळिराजा ग्रुपतर्फे प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी मार्गदर्शन
(देवरूख / प्रतिनिधी ) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये (RCRS) व कृषी महाविद्यालय, दापोली येथील बळिराजा ग्रुपच्या कृषीदूतानी ग्रामीण कृषी कार्यानुभव…
महामार्ग की मृत्यूमार्ग? मुंबई-गोवा महामार्ग बनतोय जीवघेणा! शास्त्रीपुलानंतर आरवलीतही रस्त्यांची दयनीय अवस्था
कोट्यवधी खर्चूनही रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि भेगा; प्रशासन आणि ठेकेदाराचा फसवाफसवीचा "महा"मार्ग!
कविकुलगुरू कालिदास हे साहित्य क्षेत्राचे ‘मेरूमणी’ रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे गौरवोद्गार
(रत्नागिरी / वार्ताहर) संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य यांची व्याप्ती मोठी आहे. मात्र संस्कृत क्षेत्रातील अग्रणी साहित्यिक व महाकवी कालिदास यांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर वाचकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यामुळेच आजच्या…
रत्नागिरीत ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त जनजागृती रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
(रत्नागिरी) ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के हायस्कूलतर्फे बुधवार, २६ जून रोजी जनजागृती रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.२५ ते ११.५० या…
दापोलीत कुत्र्याच्या शौचावरून दोन गटांत हिंसक झटापट; सुऱ्याचे घाव व लाथाबुक्क्यांनी हल्ला, परस्पर गुन्हे दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील गोरीवलेवाडी (कोंढे) येथे कुत्र्याच्या शौचास बसल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन हाणामारी झाली. या घटनेत एका शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, तर…
सत्कोंडी व कांबळेलावगण या दोन शाळा ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरणवादी आनंददायी सौरशाळा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या आदर्श मराठी शाळा सत्कोंडी व कांबळेलावगण ह्या दोन शाळा जिल्ह्यातील पहिल्या पर्यावरणवादी आनंददायी सौरशाळा ठरल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त…

