आमदार निधी वाटपात भाजपची सरशी! राष्ट्रवादीला फक्त एका आमदाराला निधी
(मुंबई) राज्यातील महायुती सरकारने यंदा आमदार निधी वितरणात भाजपच्या आमदारांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. एकूण ३६ आमदारांपैकी २१ आमदारांना ३१७.५६ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला, त्यापैकी भाजपच्या १४ आमदारांचा…
राज्यातील खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
(मुंबई) राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने तातडीने प्रस्ताव…
अनिल देशमुखांवरील दगडफेक हल्ला ‘फर्जी’; पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल
(नागपूर) राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या कथित दगडफेक हल्ल्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘बी फायनल’ (क्लोजर)…
कोल्हापूर : अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला, ७ जण अडकले; एकाचा मृत्यू
(कोल्हापूर) फुलेवाडी येथे बांधकामाधीन महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोसळला, यामुळे घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. याचवेळी तो कोसळला. त्यामध्ये…
ऑक्टोबरमध्येही धो-धो; ५० वर्षांचा विक्रम मोडण्याची शक्यता!
(मुंबई) काही दिवस उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या…
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू : झाडाखाली बसून छोट्या गावातून उभं केलं WhatsApp ला टक्कर देणारं ‘अरताई’ अॅप
(मुंबई) अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय IT कंपन्यांना बसला असतानाच भारतात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूतील एका छोट्या गावात झाडाखाली बसून झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी WhatsApp आणि…
‘आयएमडीबी’च्या २५ वर्षांच्या अहवालात दीपिका पदुकोण अव्वल; शाहरुख दुसऱ्या, ऐश्वर्या तिसऱ्या स्थानी
(मुंबई) इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) ने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मागील २५ वर्षांच्या रँकिंगवर एक विशेष अहवाल जारी केला आहे. यात २००० ते २०२५ या कालावधीतले लोकप्रिय चित्रपट तसेच गेल्या दशकात सर्वाधिक…
हातखंबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची तालुका क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी
(रत्नागिरी) हातखंबा येथील गुरूवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यालय व श्रीकांत ऊर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज पार पडलेल्या स्पर्धेत विविध क्रीडा…
रत्नागिरी आगाराचा बेजबाबदार कारभार : प्रवाशी पावणे दोन तास ताटकळले, महिलांचा संताप
(रत्नागिरी / वार्ताहर) आज (मंगळवार, ३० सप्टेंबर) रोजी रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता सुटणारी रत्नागिरी–आंबोळगड बस पावणे दोन तास उशिरा सुटली. या…
जामिनावर सुटलेल्या आरोपीची जीवनयात्रा उपचारादरम्यान संपली
( रत्नागिरी/प्रतिनिधी ) जयगड येथील बहुचर्चित सीताराम वीर खून प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ दर्शन शांताराम पाटील (५७) यांचे मुंबईतील जेजे रुग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वीच गंभीर आजारामुळे त्यांना…

