समलैंगिक संबंध ठेवण्याच्या मागणीवरून मायलेकाची हत्या; आरोपींनी दिली कबुली
(मुंबई) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईतला हादरवून टाकलेली एक घटना घडली होती. कामोठे सेक्टर 6, मधील ड्रीम्स सोसायटीतील एका घरातून गॅसचा वास येत असल्याने, तेथील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर…
निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्यासाठी ‘ब्लड मनी’ हा एकमेव उपाय
(नवी दिल्ली) केरळच्या पलक्कड येथे राहणारी नर्स निमिषा प्रिया येमेन येथे तुरुंगात फाशीची शिक्षा भोगत आहे. 2017 मध्ये निमिषावर तलाल अब्दो मेहदी या येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण…
रत्नागिरी येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून छोटे छोटे व्यावसायिक घडावे व्यवसायासाठी अपार मेहनत करण्याची ताकद आमच्या महिलांमध्ये आहे त्या ताकतीने व्यवसाय उभे करावेत, असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती सौ शिल्पा…
‘मिशन अयोध्या’चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन!
(मुंबई / प्रतिनिधी) अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स…
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथे गळफास लावून प्रौढाची आत्महत्त्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्ववर तालुक्यातील कळंबस्ते भीमनगर येथील येथील विजय तुकाराम मोहिते (वय वर्ष 52) यांनी ते राहत असलेल्या घरात ओटीवर फॅन अडकवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी भाळाला नायलॉनची रस्सी…
आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
(पाचल / वार्ताहर) राजापूर लांजा साखरपा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि शिवसेना राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचल ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात…
संगमेश्वरवासीयांच्या मागण्या अद्याप कोकण रेल्वेच्या वेटिंग लीस्टवरच!
(संगमेश्वर) सातत्याने कोकण रेल्वे आणि केंद्रीय रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्कात राहून देखील संगमेश्वर तालुक्यातील जनतेवर रेल्वे कडून अन्याय होत असल्याचे चित्र आहे. २४ जुलै २०२४ रोजी संगमेश्वर रोड स्थानकाबाबतच्या मागण्या…
शाळा आणि शिक्षकांच्या अस्तित्वासाठी चळवळ सुरु ठेवावीच लागेल: शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे
(दापोली) राज्यात कमी पट संख्येमुळे अनेक शाळा बंद होत असून, शाळा आणि शिक्षक यांच्या अस्तित्वासाठी झगडण्याची चळवळ सुरूच ठेवावी लागेल. संचमान्यता, शिक्षक भरती, केंद्रप्रमुख बढती आदि विषयांचा आढावा घेत अखिल…
इंजिनिअर तरुणानं आईचा गळा आवळला, वडिलांना चाकूने भोसकलं; हत्येमागचे कारण एकून पोलीसही हादरले
नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. आपल्या आई वडीलांचा…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी; नाटे पोलिसांना निवेदन
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील इयत्ता ३ री मध्ये शिकणाऱ्या (अंदाजे वय वर्षे १) चिमुरडीवर त्याच गावातील एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. याचा निषेध करून…

