सेवेकर्यांनी आपल्या जीवनात भागवत आचरणात आणावा – गुरुपुत्र आबासाहेब मोरे
सप्ताहाच्या तृतीय दिवशी पठण आणि सत्संग उत्साहात..
चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचा सुवर्णप्राशन डोसने शुभारंभ
(चिपळूण) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण या संस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या चोरगे चारिटेबल हॉस्पिटलच्या ओपीडीचा दिनांक २७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ झाला.…
ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट; रेल्वे बोर्डाचा नवा प्रस्ताव
(नवी दिल्ली) भारतीय रेल्वे मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने महत्त्वाची पावले उचलत आहे. आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाने तयार केला आहे.…
तुळसणी येथील प्रौढाचा उलट्या, जुलाबाने मृत्यू
(संगमेश्वर) तालुक्यातील तुळसणी येथील एका प्रौढाचा उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. प्रकाश सीताराम मोहिते (४१, रा. तुळसणी), असे त्याचे नाव आहे.…
‘त्या’ दुचाकी जाळल्याप्रकरणी फिर्यादीच निघाला संशयित आरोपी
(रत्नागिरी) शहरातील पेठकिल्ला भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी तीन दुचाकी जाळल्याप्रकरणी फिर्याद देणारा निहाल मकसूद मुल्ला (३६, रा. भाटकरवाडा पेठकिल्ला, रत्नागिरी) हाच संशयित आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर…
सागरी महामार्गावर टँकर अडकल्याने वाहतूक खोळंबली; नाटे-जेतापूर उतारावर मोठ्या वाहनांसाठी वाहतूक वळवली
(जैतापूर / राजन लाड) सागरी महामार्गावरील नाटे-जेतापूर उतारावर आज (सोमवार) सकाळी एका टँकरचे ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्यातच अडकले. यामुळे या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, लहान…
महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे, कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड
( चिपळूण ) महाराष्ट्रातील आद्य आणि प्रतिष्ठित साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे यांची, तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात…
बँक अधिकाऱ्यावर अत्याचार, अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून ८० हजारांची लूट
(अकोला) अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बँक अधिकाऱ्याला चॅटिंगच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दोघांनाही…
हिंदी भाषा सक्ती: ५ जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द – मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले
(मुंबई) इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने अखेर माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी नियोजित असलेला मोर्चा रद्द करण्यात आल्याची घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय…
खेड : चाकाळे येथील इसमाचा मुरडे गावातील विहिरीत बुडून मृत्यू
(खेड) तालुक्यातील चाकाळे येथील विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२) यांचा मुरडे गावातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. पाण्याचा पंप काढण्यासाठी ते विहिरीत उतरले असता हा अपघात घडल्याचे…

