मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोघांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांनी गाडी पेटवली!
(लोणावळा) वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आलेल्या मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोन तरुणांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री सुमारे ७.४५ वाजता सहारा पुलाजवळ…
मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
(मुंबई) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार वीस हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
(नवी दिल्ली) पदवी (Undergraduate) आणि पदव्युत्तर (Postgraduate) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) कडून विद्यार्थ्यांसाठी ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज…
राज्यभरातील स्कूल बस मालकांचा उद्यापासून बेमुदत संप; काय आहेत मागण्या?
(मुंबई) महाराष्ट्रातील स्कूल बस मालकांनी उद्या २ जुलै २०२५ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र…
ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! हर्षल सुर्वे शिंदे गटात; उपनेते संजय पवार यांचाही राजीनामा
आदित्य ठाकरेंचे शब्द जिव्हारी
देशात आजपासून 10 नवे नियम लागू: घरगुती बजेटवरही होणार थेट परिणाम
(दिल्ली) जून महिना संपला असून, आजपासून म्हणजे १ जुलैपासून नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीची सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून काही महत्त्वाचे बदल लागू केले…
पिंपळी खुर्द येथे जिजाऊ ब्रिगेड व अपरांत हॉस्पिटलतर्फे मोफत तपासणी शिबिर
(चिपळूण) जिजाऊ ब्रिगेड संघटना आणि अपरांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कान, नाक व घसा तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, पिंपळी खुर्द येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ…
श्री मारूती – गणपती पिंपळपार देवस्थान आयोजित, जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट
(रत्नागिरी) श्री मारूती - गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त, आयोजित जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अकबर अलीला दुहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून…
एसटीची भाडेवाढ रत्नागिरी आगारासाठी वरदान; चार महिन्यांत दीड कोटींची कमाई
(रत्नागिरी) राज्यभरात मोठ्या विरोधाला सामोरे जात एसटी महामंडळाने जानेवारीमध्ये केलेली भाडेवाढ सध्या रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नात मोठ्या वाढीचे कारण ठरली आहे. मागील चार महिन्यांत आगाराच्या तिजोरीत तब्बल दीड कोटींची भर पडली…
भक्ती आणि श्रद्धेच्या अपूर्व जल्लोषात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव..!
भागवत सप्ताहाच्या तृतीय दिवशी जन्माष्टमीचा जिवंत देखावा...!

