वरवली ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता दीपक यादव यांची बिनविरोध निवड
(खेड) तालुक्यातील वरवली येथील ग्रामपंचायत सरपंच पदी प्राजक्ता दीपक यादव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मीकांत सिनकर नायब तहसीलदार खेड माधुरी चौधरी तलाठी, विजय निकम ग्रामसेवक…
मुंबई -गोवा महामार्गांवर आरवली येथे मारूती ओमनी आणि महिंद्रा पिकअप गाडीचा अपघात
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील आरवली येथे महिंद्रा पिकअप आणि मारूती ओमनी यांचा अपघात होऊन या अपघात मारूती ओमनी चालक दिलशाद अन्सारी (रा. नावडी) हा जखमी झाला…
जि. प.शाळा आंबेड खुर्द नं. १ या शाळेत धामणी व अंत्रवली केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबेड खुर्द नं. १ या शाळेत दिनांक 30 /8 /2024 रोजी धामणी व अंतरवली केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी झाली. या…
शिवाजी हायस्कूलच्या 5 विद्यार्थ्यांची शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड
(रत्नागिरी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री…
कडवई गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत कडवईची ग्राम सभा नुकतीच पार पडली.या ग्रामसभेत महेंद्र विठ्ठल जाधव यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महेंद्र जाधव हे मैत्री सामाजिक संस्थेचे…
युनायटेडच्या गुरुकुलातील बालकलाकारांनी साकारल्या ३४० गणेशमूर्ती
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल विभागामध्ये गुरुकुलातील विद्यार्थी आणि इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले.…
लांजा शिवसेना महिला आघाडी आयोजित श्रावण महोत्सव स्पर्धेत सत्यविनायक गार्डन ग्रुप प्रथम
(लांजा / वार्ताहर) राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत…
गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावा; पोलीस उपनिरीक्षक साळवी यांचे आवाहन
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) तालुक्यातील माखजन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ( दिनांक 31/8/2024 ) साठे हॉल येथे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्या अध्यक्षतेखाली…
रुग्णालयातील तर्राट कर्मचाऱ्याची थेट डॉक्टरांसोबत हुज्जत
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) तालुक्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील काही दिवसांपूर्वी एक डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत बॉडीवर वार्डमध्ये तपासणीसाठी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर शनिवारी (दिनांक ३१ ऑगस्ट २०२४)…

