ॲटलस सायकल्सचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांची आत्महत्या; स्वतःवर झाडली गोळी
(नवी दिल्ली) देशातील प्रसिद्ध सायकल उत्पादक कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी मंगळवारी (3 सप्टेंबर) आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वत:वर गोळी झाडून…
संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेत तुफान गर्दी; “लाडकी बहीण” चक्कर येऊन कोसळली, एकच गोंधळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होऊ लागले असून . आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी…
मिऱ्या ‘एमआयडीसी’ला पंचक्रोशीचा ठाम विरोध; ग्रामपंचायतच्या ठरावानंतर आता ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
(रत्नागिरी) राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून स्थानिकांना अंधारात ठेवून मिऱ्या एमआयडीसीचा घाट घातला आहे; मात्र संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखाने या एमआयडीसीला ठाम विरोध केला आहे. उद्योगमंत्री असले तरी ते इथे पाहुणे…
जाकादेवी येथून ७३ वर्षीय सौ.रंजना बाळासो थोरात दोन दिवसापासून बेपत्ता
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव बाजारपेठ नजीक असलेल्या दत्तकृपा निवास येथील वास्तव्यास असलेले शिक्षक संजय बाळासो थोरात यांच्या मातोश्री सौ.रंजना बाळासो थोरात या १ सप्टेंबर पासून जाकादेवी खालगाव…
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेची कार्यकारिणी नव्याने जाहीर
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी कळझोंडी गावातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व…
२८ दिवसांपूर्वी बिबट्याचे पिल्लू वन विभागामार्फत राष्ट्रीय उद्यानात सुरक्षित रवाना
( गुहागर ) तालुक्यातील उमराठ गावात ३ ऑगस्टला बिबट्याचे १ महिन्याचे छोटे पिल्लू सापडले होते. दोन दिवस वनरक्षकांनी हे पिल्लू शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून गावात देखरेख ठेवली. पिल्लाचे संगोपन…
नवीन कायद्याचा अभ्यास करणे अत्यावश्यक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी
( रत्नागिरी ) ब्रिटीशकालीन जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र सरकाराने पुढाकार घेऊन बदल केले. महत्त्वाची कलमं समाविष्ट केली. अनावश्यक कलमं वगळली, व्याख्या विस्तृत केल्या. माहिती तंत्रज्ञानाचा समावेश…
‘त्या’ प्रकाराबाबत जिल्हा परिषदेकडून आत्तापर्यंत ३ शिक्षकांवर कारवाई
(संगमेश्वर) तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींबाबत घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. आत्तापर्यंत 3 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत शिक्षकाला तसेच घडलेला प्रकार माहितीअसूनसुद्धा लपवून ठेवल्याचा ठपका ठेवत…
जनआक्रोश समिती महामार्गाची सद्यस्थिती तपासणार
(महाड) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासींचा मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास विनाअडथळा व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्ट रोजी पाहणी करून ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन कोकणवासींना दिले आहे.…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे यश
(दापोली) क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी…

