रत्नागिरीत ‘खड्डा थेरपी’! प्रवासात पाठ, कंबर आणि मणक्यासाठी मोफत व्यायाम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे फक्त वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका बनले आहेत. लोकप्रतिनिधींची उदासिनता, स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता आणि ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार…
शिर्डीच्या साई मंदिरात भाविकाने अर्पण केला १ कोटींचा सोन्याचा हार
(शिर्डी) देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डी साई मंदिरात साईबाबांच्या १०७ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने एका भाविकाने तब्बल १ कोटी रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. हा हार…
ऐश्वर्या शिंदे यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा भावनिक वातावरणात संपन्न; २२ वर्ष ज्ञानदानाचे कार्य
(देवळे/प्रकाश चाळके) देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. एस. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील सहायक शिक्षिका सौ. ऐश्वर्या उद्धव शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले…
दापोलीत गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार
(दापोली) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा, दापोली यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शाळा आणि शिक्षक सन्मान सोहळा – २०२५” कार्यक्रम रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) श्री मंगल कार्यालय,…
देशातील दुसऱ्या क्रमांकाचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ८ ऑक्टोबरला राष्ट्राला समर्पित; एकाचवेळी 2 लाख रोजगार उपलब्ध होणार
(पनवेल) रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २.४० वाजता प्रधानमंत्री प्रकल्पस्थळी…
विमान दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एक कोटी अन् शेतकऱ्यांना चार लाखांची मदत! सरकारने ४० हजार कोटींचे पॅकेज द्यावे; बाळा नांदगावकरांची मागणी
(लातूर) अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मनसेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत खते आणि बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी…
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; पाकिस्तानचा सलग बारावा पराभव
(कोलंबो) आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील सहाव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ८८ धावांनी विजय मिळवला.…
दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे कार्तिकी महापूजेबाबत संभ्रम; मंदिर समितीने मागवले शासनाचे मार्गदर्शन
(पंढरपूर) आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री — या चार प्रमुख वाऱ्यांपैकी कार्तिकी एकादशी वारीला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची…
पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती संकटात; शेतकरी वर्ग चिंतेत
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने तालुक्यातील भातशेतीस मोठा फटका बसला आहे. गणपती उत्सवानंतर वातावरणात उघडीप दिसू लागल्याने भातकापणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र,…
ग्रामपंचायत उमराठ व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांच्यातर्फे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान संपन्न
(गुहागर) तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत "स्वस्थ नारी, सशक्त परिवार व अॅनिमीया मुक्त अभियान" सोमवारी,…

