रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांची बदली; मनुज जिंदल नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी केलेले एम. देवेंद्र सिंग (IAS) यांची बदली झाली असून, त्यांची नियुक्ती सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.…
अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यशस्वी उद्योजकांशी प्रेरणादायी संवाद
(रत्नागिरी) र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्री अनिल तोरगलकर यांचा 'कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांशी संवाद'…
गणपतीपुळे मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव सोहळा ठरला खास आकर्षण!
(गणपतीपुळे /वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील श्रींच्या मंदिरात अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमा…
जिंदल विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात…
मालती देसाई यांच्या स्मरणार्थ हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण
(रत्नागिरी) क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित मालती मधुकर देसाई यांच्या स्मरणार्थ मराठी इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच अंबर हॉल येथे झाला. सविस्तर निकाल असा : इयत्ता पहिली ते चौथी…
घराच्या पडवीत गोवा बनावटी दारूचा साठा; महिलेवर गुन्हा दाखल
(राजापूर) तालुक्यातील गावेलकरवाडी येथे पोलिसांनी विक्रीसाठी साठवून ठेवलेला गोवा बनावटी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संजना संजय गावेलकर (वय ३५, रा. गावेलकरवाडी-देवाचेगोठणे, राजापूर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात…
दापोली तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांना उत्साहात सुरुवात
(दापोली) क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रिडा कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली आहे. या स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या मैदानावर आयोजित…
रत्नागिरीत धाडसी घरफोडी : छत्रपती नगर येथे घरातून १५ तोळे सोने व ४० हजार रुपये लंपास
(रत्नागिरी) शहरातील छत्रपती नगर परिसरात धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी हसीना अन्वर काझी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल १५ तोळे सोने आणि ४० हजार रुपये…
कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण नेरुरकर यांचे निधन!
(गणपतीपुळे /वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका असणारे कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे…
देव- घैसास- कीर वरीष्ठ महाविद्यालयामध्ये करियर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवादाचे आयोजन
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील…

