अपघातात जखमी कबड्डीपटू सागर गमरेची मृत्यूशी झुंज अपयशी; क्रीडाक्षेत्रात शोककळा
( चिपळूण ) चिपळूण–कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला सागर विजय गमरे (वय २६, रा. वेहेळे) या अष्टपैलू कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कराड येथील…
दिवाळीपूर्वी बाजारपेठेतील सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणाचे काम थांबवण्याची व्यापाऱ्यांची मागणी
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील रामआळी आणि मारुतीआळी (बाजारपेठ) परिसरातील प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम थांबवण्याची मागणी स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांनी बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे. रस्ता विकासाला विरोध नसतानाही,…
रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांनी स्वीकारला
(रत्नागिरी) नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांचे स्वागत केले. तसेच…
भारतीय बौद्ध महासभा: १२ ऑक्टोबरला वेरवली येथे वर्षांवास प्रवचन मालिकेचा सांगता सोहळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तथागत भगवान बुद्धांच्या धम्मप्रचार परंपरेतील वर्षांवास प्रवचन मालिकेचा जिल्हास्तरीय सांगता समारंभ येत्या रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेरवली (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील…
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक महेश सामंत यांच्यावर चिरायू हॉस्पिटल मध्ये पॅरोटेड ग्रंथीच्या ट्यूमरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
(रत्नागिरी) रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील यांनी चिरायु हॉस्पिटलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहाय्यक महेश सामंत यांच्यावर लाळ ग्रंथीवरील ट्यूमरची 38 टक्क्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.…
तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटीलचा जामीन फेटाळला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी दुर्वासने वडिलांच्या निधनानंतर उत्तरकार्यांसाठी जामीन मिळावा,…
विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील अग्रलेख नियमित वाचले पाहिजेत – माधव अंकलगे
(रत्नागिरी / वैभव पवार) मराठी भाषा दोन हजार वर्षापेक्षाही जुनी आहे. ती स्वायत्त असून तिच्यातील ग्रंथ संपदा ही देखील मोलाची असल्यानेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेत…
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले भवानगड, राजवाडी येथे श्रमदान मोहिम संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी व चिखली गावांच्या सीमेवर असलेला टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ वाजता गडावरील भवानी मातेच्या…
महाड ते शिवराजधानी रायगड समता मार्गावर संत-स्वराज्य-संविधानयात्रेचे आयोजन – उल्का महाजन यांची माहिती
(पोलादपूर /शैलेश पालकर) संविधान उखडायचे आहे असा प्रतिगाम्यांचा विचार स्पष्ट झाल्यानंतर आता संविधानासोबत जनतेला आणायचा प्रयत्न आहे. भीमरावांच्या चवदार तळे ते शिवरायांच्या रायगडपर्यतच्या समता मार्ग करीत आहोत. 2027 ला समतेचा…
किनाऱ्यावर “डुम्सडे फिश” आढळल्याने देशभरात चिंता!
तामिळनाडूच्या पंबनजवळील समुद्रात किनाऱ्यालगत एका मच्छिमाराच्या जाळ्यात दुर्मिळ आणि रहस्यमय मासा “Doomsday Fish” सापडला गेला आहे. जपानी पौराणिक कथांनुसार, या माशाचे किनाऱ्याजवळ पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणे मोठ्या नैसर्गिक आपत्तींचे संकेत मानले…

