माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आबा घोसाळे यांना शोक; मोठा मुलगा अमित याचे दुःखद निधन
(रत्नागिरी) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते जयसिंग (आबा) घोसाळे यांना अपार दुःखाचा धक्का बसला आहे. त्यांच्या मोठ्या चिरंजीवांचा काल रात्री १२.३० वाजता दापोली येथे तीव्र हृदयविकाराच्या…
“सितारे जमीन पर” रोटरी क्लब चिपळूणचा विशेष मुलांसाठी प्रेरणादायी उपक्रम
(चिपळूण) गेली ५१ वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब चिपळूण तर्फे विशेष मुलांसाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘सितारे जमीन पर’…
राज ठाकरेंचे वेट अॅण्ड वॉच! युतीबाबत सावध भूमिका
(मुंबई) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि ५ जुलै रोजी पार पडलेल्या विजयी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली.…
पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन
(पुणे) पुणे पोलिस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८) या पोलिस शिपायाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे…
आरसीबी खेळाडू यश दयालविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल
इंदिरापुरम (उत्तर प्रदेश) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज यश दयाल याच्याविरोधात लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरापुरम पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात…
जन्मजात बहिऱ्या बालकांना आता ऐकायला येणार; कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी
(छत्रपती संभाजीनगर) जन्मतः बहिरेपणाची समस्या असलेल्या दोन वर्षांच्या मुलीवर शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे संबंधित मुलीला आता ऐकू येण्याची क्षमता प्राप्त होणार…
MNS नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेखचे मराठी मुलीशी केले गैरवर्तन; दारू पिऊन केली शिवीगाळ
(मुंबई) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने एका मराठी महिला सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजश्री बाबुराव मोरे (३९) यांच्या…
पुणे पुस्तक महोत्सव २०२५ : आगामी पुस्तक महाेत्सवाची तारीख ठरली, पुण्याचा महोत्सव देशात दुसरा
(पुणे) वाचनाची गोडी लावणारा आणि पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा पुणे पुस्तक महोत्सव २०२५ येत्या १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास (National…
अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे यावर्षी प्रथमच राज्यभर राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुमारे १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, यामधून फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांनाच पहिल्या…
सुकेळी खिंडीत दुचाकीचा अपघात : तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
(नागोठणे) अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेळी खिंडीत सोमवारी (७ जुलै) दुपारी सुमारास भीषण अपघात घडला. नागोठणे बाजूकडील वळणावर वाहनाचा ताबा सुटल्याने टीव्हीएस एनटॉर्क स्कूटर रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात क्रिश देवा…

