मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपमध्ये; जिल्ह्यात कमळाची ताकद वाढली
( मुंबई ) कोकणातील मनसेचे ज्येष्ठ नेते आणि खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर आज भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वाड्मय पुरस्कार प्रदान
(चिपळूण) लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिले जाणारे वाड्मय पुरस्कार नुकतेच वाचनालयाच्या 'बाळशास्त्री जांभेकर' सभागृहात प्रसिद्ध गझलकार प्रा. कैलास गांधी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे…
चिपळूण : शिवचरित्रकार सद्गुरूदास महाराज यांची लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट
(चिपळूण) थोर इतिहास संशोधक, शिवचरित्रकार आणि संत विचारवंत विजयराव देशमुख उर्फ सद्गुरूदास महाराज यांनी चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला भेट दिली. ‘पत्रभेट’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी महाराज चिपळूणला…
छायाचित्रे असलेले आकाशकंदील ठरताहेत आकर्षण!
दिवे, मोरपंख, वारली कला आणि फोटोफ्रेम डिझाइनला ग्राहकांची विशेष पसंती
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट च्या पावसाळी चित्र शिल्प कलाप्रदर्शनास प्रारंभ
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे (संलग्न – महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई) हे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष…
“संगमेश्वर रोड” स्थानकावर तीन एक्स्प्रेस थांब्याची मागणी अद्याप प्रलंबित; आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे धाव!
(संगमेश्वर / वार्ताहर) संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर मडगाव, जामनगर आणि पोरबंदर या तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसंदर्भात कोकण रेल्वे प्रशासन आणि भारतीय रेल्वे मंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.…
भारतीय बौद्ध महासभेच्या मार्गदर्शनाखाली वेरवलीत वर्षावास समारंभ यशस्वी
(लांजा /प्रतिनिधी) राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ वेरवली येथील बुद्ध विहारात भव्यपणे संपन्न झाला. मंडणगड, दापोली,…
‘जलजीवन मिशन’ निधीचा हिशोब विचारल्याचा सूड! उपसरपंचासह सात जणांकडून ग्रामस्थास घरात घुसून मारहाण
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील डिंगणी कुरण बागवाडी येथे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून उपसरपंचासह सात जणांनी एका शेळीपालक ग्रामस्थावर घरात घुसून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.…
संगमेश्वरात पुन्हा बेकायदेशीर वाळूउद्योग सक्रिय : पोलिसांची धडक कारवाई, डंपर जप्त
(संगमेश्वर / रत्नागिरी प्रतिनिधी) पावसाळा संपताच संगमेश्वर तालुक्यात बेकायदेशीर वाळूउद्योगाने पुन्हा डोके वर काढले असून, करजुवे–सुर्वेकोंड मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत…
रत्नागिरीत भीषण अपघात : विद्यार्थ्यांच्या रिक्षाला डंपरची धडक; रिक्षाचालक आणि विद्यार्थी जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील कदमवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला डंपरने दिलेल्या जबर धडकेत रिक्षाचालक आणि एक विद्यार्थी गंभीर जखमी…

