खड्डा चुकविताना बोलेरोवरील ताबा सुटला; गडनरळच्या वळणावर वाहन पलटी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गडनरळ चौकेवाडी येथील रस्त्यावरील वळणावर खड्डा चुकविताना महिंद्रा बोलेरोवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना २८ मे रोजी दुपारी घडली. या अपघातात वाहनातील…
जुन्या वादाचा राग; बांबूच्या काठीने मारहाण
(खेड / वार्ताहर) मागील वादाचा राग मनात धरून तिघांनी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आणि त्यापैकी एकाने बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यातील चाकाळे हनुमाननगर येथे घडली. या मारहाणीत…
हर्णे किनाऱ्यावर एकाच दिवशी दोन ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट
(दापोली / वार्ताहर) हर्णे किनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एकाच दिवशी ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ प्रजातीचे दोन मृत प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने पर्यावरण आणि सागरी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. हर्णे बंदरातील…
देवळे ग्रामविकास मंडळातर्फे जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके यांचा सत्कार; पाणीटंचाईसह गावातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन
(मुंबई / रत्नागिरी) देवळे ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष विलास चाळके यांची नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नियुक्तीबद्दल अभिनंदन करत शाल, श्रीफळ…
दाभोळे तलाठी कार्यालयाच्या कारभाराविरोधातील उपोषण स्थगित; तक्रारींची चौकशी करून कारवाईचे प्रशासनाचे लेखी आश्वासन; पुन्हा उपोषणास बसण्याचा पाटील यांचा इशारा
(संगमेश्वर / वार्ताहर) दाभोळे येथील ग्राम महसूल कार्यालयाचा कारभार तसेच महसूल सेवक यांच्या कामकाजाविरोधात दाभोळे येथील रहिवासी सचिन शामगोंडा पाटील यांनी १८ सप्टेंबरपासून तलाठी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या…
वाकेड घाटात धावत्या कारने घेतला अचानक पेट; संपूर्ण कार जळून खाक, जीवितहानी टळली
( लांजा / वार्ताहर ) मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात आज (शनिवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार निर्माण झाला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढले…
भूमकर पुलावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, चार जण जखमी
(पुणे / वृत्तसंस्था) कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पुलाजवळ असलेल्या भूमकर पुलावर मध्यरात्री मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.…
शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपली!
२२ सप्टेंबरला ४५७ पात्र उमेदवारांचे समुपदेशन; त्याच दिवशी नियुक्तीपत्राचे वाटप
दाभोळे तलाठी कार्यालय बंद असल्याचा दावा; कारवाईच्या मागणीसाठी सचिन पाटील यांचे उपोषण
(संगमेश्वर / वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित कामकाजासाठी असलेले संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे तलाठी कार्यालय बऱ्याच वेळा बंद असल्याचा दावा सचिन पाटील यांनी केला आहे. कार्यालय बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी…
भोस्ते घाटात केमिकल टँकर २५० फूट खोल दरीत कोसळला; चालक सुखरूप बचावला
(खेड / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी केमिकल टँकर असलेल्या कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा भरधाव ट्रक महामार्गालगत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अनियंत्रित…

