गुहागर-विजापूर महामार्ग भूसंपादन प्रकरण : माहेरवाशिणींची नोटीससाठी ‘धावपळ’; मोबदल्याबाबत अद्यापही अनिश्चितता
(गुहागर) गुहागर–विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असताना या मार्गालगतच्या जमीनमालकांना मोबदल्यासंदर्भातील नोटिसा देण्यास महसूल विभागाने सुरुवात केली आहे. चिपळूण तालुक्यातील संबंधित गावांच्या तलाठ्यांकडून या नोटिसा…
चालत्या बोटीतून मच्छीमाराची समुद्रात उडी; शोधमोहीम सुरू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीजवळील समुद्रात बुधवारी सकाळी एका मच्छीमाराने चालत्या बोटीतून अचानक समुद्रात घेतलेल्या उडीमुळे खळबळ उडाली. लांजा तालुक्यातील भडे पिंपळवाडी येथील विनायक बाळकृष्ण दळवी (वय ३८) यांनी अचानक टोकाचे…
10वी-12वी परीक्षा 2026: DigiLocker मध्ये गुणपत्रिका मिळवण्यासाठी APAAR ID नोंदणी अनिवार्य
(पुणे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) 2026 मध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेणार आहे. या…
जागतिक स्तरावर ‘टॉप 5 फूड सिटीज’मध्ये मुंबईचा समावेश; भारताची 6 शहरे ‘टेस्ट ॲटलस 2025-26’ यादीत
(मुंबई) ‘मायानगरी’ मुंबईच्या चविष्ट स्ट्रीट फूडने जगाला भुरळ पाडत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जगभरातील खाद्यपदार्थांचे मानांकन करणारी प्रतिष्ठित संस्था ‘टेस्ट ॲटलस’ने सन 2025-26 ची ‘जगातील 100 सर्वोत्तम फूड सिटीज’ची…
जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य देणार; मुलींची संख्या लक्षात घेऊन बदली प्रक्रियेत बदलाची तयारी – पंकज भोयर
(नागपूर) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांना प्राधान्य देण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. विशेषतः ज्या शाळांमध्ये…
वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य सरकार उभारणार; मंत्री नितेश राणे यांची माहिती
(नागपूर) कोकणवासीयांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य सरकारमार्फत उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे…
महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारण्याचे फडणवीसांचे निर्देश
(नागपूर) राज्याच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा आणि वाढवण बंदराच्या विकासाचा विचार करता, 2036 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानभवनातील मंत्रीपरिषद…
ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम झाले अधिक कडक; पारदर्शक प्रक्रिया
रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण चालक तयार करण्यासाठी परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) चाचणी प्रक्रियेत मोठे आणि कडक बदल लागू केले आहेत. ही सुधारणा अधिक पारदर्शक,…
शेतकरी सन्मान योजना: राज्यातील ६.५६ लाख शेतकरी अद्याप वंचित
(नागपूर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना अद्यापही योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी…
मर्यादा नाहीत, फक्त जिद्द पुरेशी! मयुरेश कोटियनने पॅराऑलिंपिकमध्ये जिंकली दोन सुवर्णपदके
(ठाणे) “स्पेशल चाईल्ड काही करू शकत नाही” हा समाजातील गैरसमज खोटा ठरवत ठाण्याचा मयुरेश कोटियन राज्यस्तरीय पॅराऑलिंपिक स्पर्धेत चमकला आहे. पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये मयुरेशनं 100 मीटर…

