कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारणी नियुक्त
(रत्नागिरी) कोकणच्या साहित्यिक विकासासाठी आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्या कल्पनेतून कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. अनेक वर्ष उत्तम काम केल्यानंतर अनेक शाखा तयार करण्यात आल्या. शाखा निहाय साहित्य संदर्भात…
‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ मोहिमेअंतर्गत ३ हजारांहून अधिक अन्न दुकानांची तपासणी; ४८ दुकानांचे परवाने रद्द
(मुंबई) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने राज्यभर ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या विशेष तपासणी मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून…
सखी सावित्री उपक्रमांतर्गत आरोग्य मार्गदर्शन शिबिर
(रत्नागिरी) आंबेशेत, र.न.प. शाळा क्र. १९ येथे सखी सावित्री उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत आरोग्य व स्वच्छता विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. (सौ.) श्रुती मुळ्ये यांनी विद्यार्थिनींना…
सिद्घी, कुणाल, नेहाच्या सुस्वर गायनाने देवरुख अभिरुचीची दिवाळी मैफिल रंगली
(देवळे / प्रकाश चाळके) उदयोन्मुख गायक - वादक कलाकारांचा गौरव व्हावा या हेतूने देवरुख अभिरुची संस्थेने शहरातील गायक कलाकार कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्घी शितूत तसेच तबला अलंकार अथर्व…
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे सज्ज; पर्यटन व्यवसायिकांची तयारीसाठी मोठी लगबग!
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गणपतीपुळे तीर्थक्षेत्र दिवाळी सणाच्या नव्या पर्यटन हंगामासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील सर्वात लहान मोठ्या…
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांचे निष्ठावान सहकारी डॉ.सी.पी.थोरात यांचे पुण्यात निधन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजीं यांचे तत्कालीन सर्वात जिव्हाळ्याचे सहकारी डॉ. सी.पी.थोरात यांचे १८ रोजी दीर्घ आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले. बहुजन…
बेलारीचे नारायण गोविंद जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन
(जाकादेवी / वार्ताहर) बेलारी बौध्द विकास मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष जाधव यांचे वडील नारायण (तात्या ) गोविंद जाधव यांचे वयाच्या ८० व्या वर्षी १८ रोजी रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने दुखद निधन…
‘अंबरग्रीस’च्या अवैध तस्करीवर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; चार जण अटकेत, साडेचार किलो माल जप्त
(दापोली) तालुक्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) या मौल्यवान पदार्थाची अवैध वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोली सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई…
“युवासेनेची भक्कम बांधणी करून शिवसेनेला गतवैभव मिळवून देणार” — जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत
(रत्नागिरी) "पक्षाने आजवर दिलेल्या सर्व पदांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता माझी नवी इनिंग सुरू झाली आहे. माझी जबाबदारी आणखी वाढली असून, युवासेनेची भक्कम बांधणी करून शिवसेनेला…
रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा मंगळवारी जन्मोत्सव; श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे विविध कार्यक्रम
(नाणीज) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मंगळवारी (२१ ऑक्टोबर रोजी) मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सोमवार, मंगळवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.…

