राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी देवरुखच्या तनुश्री नारकर आणि मृणाल मोहिरे यांची निवड
(देवरुख) तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि. 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,…
सेवामार्गाचा गाणगापूर दत्तपीठावर मासिक सत्संग सोहळा; घोरकष्टोद्धारक पादुका पूजन, दीपोत्सव आणि संगम नदी पूजन कार्यक्रम
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात येत्या शनिवारी (२५ऑक्टोबर) श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तपीठावर मासिक महासत्संग आयोजित करण्यात…
बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
(मुंबई / रामदास गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी बौद्ध धर्मीय वधू-वर परिचय मेळावा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २ नोव्हेंबर…
‘खल्वायन’ दिवाळी पाडवा मैफल गोव्याची मुग्धा गावकर रंगवणार
(रत्नागिरी) खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षांप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7.30 या वेळात आयोजित करण्यात आली आहे. मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज…
अमृत दुर्गोत्सव 2025 अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मेर्वी शाळेला अभिनंदन पत्र प्राप्त
(गावखडी / वार्ताहर) साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेलेले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलेल्या बारा दुर्ग.…
कादवड धनगरवाडीत किरकोळ वादातून युवकावर हल्ला; दारूच्या नशेत मित्राकडून मारहाण
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे किरकोळ वादातून एका युवकावर मित्रानेच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या मित्राने बॅटरी, काठी आणि दगडांचा वापर करून केलेल्या या…
परवान्याशिवाय फटाक्यांची विक्री दंडनीय; रत्नागिरी पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना शहरांतील बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर फटाक्यांचे छोटे मोठे स्टॉल उभारले जात आहेत. या स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून…
भारतीय लष्कर LoC वर रोबोटिक खेचर तैनात; जवानांना प्रगत तंत्रज्ञानाची साथ
(नवी दिल्ली) भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवर (LoC) देखरेख आणि रसद व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. याच तंत्रज्ञानाचा भाग असलेल्या रोबोटिक खेचर मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (MULE) तैनात केले जात आहेत,…
महामार्गावर अग्निशस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यासह सहा जण अटकेत
(ठाणे) नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनं अडवून अग्निशस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंडमधील एका नक्षलवाद्यासह सहा जणांना ठाणे शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – राजेंद्र…
बॅडमिंटन स्पर्धेत कोंकण विभाग क्रमांक-४ ची ऐतिहासिक कामगिरी; श्रुति फणसेच्या नेतृत्वाखाली रौप्य पदकाची कमाई
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ मध्ये कोंकण विभाग क्रमांक-४ने उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) हिच्या कु. श्रुति फणसे हिच्या नेतृत्वाखालील कोंकण…

