कोसुंब-ताम्हाने मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; आंबवलीतील ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
(देवरूख / वार्ताहर) कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आंबवली येथील प्रतीक प्रमोद सावंत (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज बुधवारी…
आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पैशांसह पाकीट रिक्षाचालकाने केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक
(खेड / वार्ताहर) अहमद चौगुले यांचे आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांना सापडले. या पाकिटात चार हजार दोनशे रुपये तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. तब्बल आठ महिन्यांनंतरही पाकिटातील रक्कम…
मालगुंड विद्यालयाचा अथर्व आग्रे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी संघात
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी कुमार अथर्व अनंत आग्रे याची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे.…
देवरुख : प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांना अमरावती विद्यापीठाची पीएच.डी.; AI आणि ग्रंथालय सेवांवरील संशोधनाला यश
(देवरुख / वार्ताहर) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष सोनू मायंगडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. वाशिम येथील श्री.…
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; ९ जणांचा मृत्यू, उपचारासाठी आलेल्या बांगलादेशी नागरिकांचाही समावेश
( कोलकाता / वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी…
अति उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त अधिकारी, अंमलदारांचा लांज्यात सामाजिक कार्यकर्त्याकडून सत्कार
(लांजा / प्रतिनिधी) पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याबद्दल ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्राप्त लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे तसेच पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांचा सामाजिक…
ओणी-अणुस्कुरा घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; पाचल तालुका निर्मिती-कृती समितीचे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन
(राजापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील ओणी ते अणुस्कुरा घाट या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती लक्षात घेता या मार्गाची तातडीने डागडुजी…
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारक्षेत्र ओलांडले; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा घणाघाती युक्तिवाद
‘२०१८ ची घटना डावलून १९९९ ची जुनी घटना का ग्राह्य धरली?’ सिब्बल यांचा सवाल
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ‘V फिटनेस’च्या खेळाडूंची दमदार कामगिरी; पल्लवी मालपेकर, दुर्वा गुरव यांना कांस्यपदक
(राजापूर / तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्हा योगासन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत V फिटनेस अँड मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर, राजापूरच्या पाचल व ओझर शाखेतील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या…
दाभोलकर हत्या प्रकरण : दोषसिद्ध अंदुरेला जामीन; १३ वर्षांनंतरही ‘कट’चे धागेदोरे अधुरेच!
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात जाणार

