मृत्यू नंतरही जीवन देता येते! रत्नागिरीत अवयवदान जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत "अंगदान जीवन संजीवनी" अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे…
खेड : सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला यांचे निधन
(खेड) सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तसेच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुरस्कारप्राप्त श्री. हिराचंद बुटाला यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण…
जमीन वादांचे ऑनलाईन समाधान : राज्य सरकारकडून ‘प्रत्यय प्रणाली’ची अंमलबजावणी
( पुणे ) राज्यात नागरिकांना जमीन व मालमत्तेच्या वादांमुळे न्यायालयीन प्रक्रिया सहन करावी लागते, ज्यामुळे त्यांना मानसिक तसेच आर्थिक त्रासाचा सामना करावा लागतो. या त्रासात लक्षणीय घट होण्यासाठी राज्य शासनाने…
लाल किल्ल्याच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड : डमी बॉम्बसह पोलिसांची मॉक ड्रिल, सात अधिकारी निलंबित
(नवी दिल्ली) राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका पथकाने, मॉक ड्रिलच्या (सुरक्षा चाचणी) अंतर्गत, लाल किल्ल्याच्या परिसरात डमी…
केवळ १ रुपयात अमर्यादित कॉल्स आणि डेटा! BSNLची ‘डिजिटल स्वातंत्र्य’ योजना टेलिकॉम मार्केटमध्ये ठरतेय गेमचेंजर
(नवी दिल्ली) भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या सरकारी दूरसंचार कंपनीने खासगी कंपन्यांना धक्का देत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आकर्षक ‘फ्रीडम ऑफर’ जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना केवळ…
नव्या प्रभागरचनेनुसार व ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
(मुंबई) गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, या निवडणुका…
नवीन मोबाईल घेतला नाही म्हणून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या
(छत्रपती संभाजीनगर) शहराजवळील खवड्या डोंगरावरून एका १६ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली असून, या घटनेने परिसर हादरला आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून या मुलाने आयुष्य संपवले. या…
‘खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५’ – भारतात प्रथमच पुण्यात भव्य पॅरा क्रीडा स्पर्धा
(पुणे) भारतात प्रथमच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने, तसेच एजीसी स्पोर्ट्स आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलोत्सव पॅरा एडिशन…
हज २०२६: ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली
(मुंबई) हज २०२६ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दिल्ली राज्य हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी सांगितले की, हज अर्जदारांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्या आणि…
HSRP नंबर प्लेटसाठी मोजकेच दिवस शिल्लक; आता मुदतवाढ नाही, थेट कारवाई!
(मुंबई) परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे, मात्र यापुढे कोणतीही…

